शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी कर्पे

By admin | Updated: October 29, 2014 22:37 IST

इगतपुरीच्या प्रभारी नगराध्यक्षपदी कर्पे

इगतपुरी : इगतपुरी नगर परिषदेच्या प्रभारी नगराध्यपदी सतीश कर्पे यांची निवड करण्यात आली. विद्यमान नगराध्यक्ष संजय इंदुलकर हे दोन महिन्यांसाठी रजेवर गेल्याने प्रभारी नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया घेऊन कर्पे यांच्याकडे कार्यभार सोपावण्यात आला आहे. इगतपुरी नगर परिषदेत सध्या शिवसेनेची सत्ता असून, सेनेकडे ११ नगरसेवक आहे. दरम्यान विद्यमान नगराध्यक्ष इंदुलकर यांनी विश्रांती रजेवर जाण्यापूर्वी सेनेच्या सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन रजेबाबतचे लेखी निवेदन मुख्याधिकारी निवृत्ती नागरे यांच्याकडे दिले. सत्ताधारी गटातर्फे सतीश कर्पे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. यावेळी शिवसेनेच्या सर्वच नगरसेवकांनी प्रभारी नगराध्यक्षपदासाठी कर्पे यांना हात उंचावून पसंती दिली. त्यानंतर कर्पे यांची या पदासाठी वर्णी लागली. यावेळी नगरसेवक सुनील रोकडे, शशी उबाळे, जनाबाई खातळे, ज्ञानेश शिरोळे, रूक्मीणी डावखर, रत्नमाला जाधव, संगिता वारघडे, निलीमा सोनवणे, अलका चौधरी, माजी नगरसेवक रशीद खान, रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र गुप्ता, लक्ष्मण कांबळे, माधव अवसरकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान कर्पे यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आंनदोत्सव साजरा केला. (वार्ताहर)