शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

सावाना कार्याध्यक्षपदी करंजकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:15 IST

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या निवडीची सभा पार पडली. या सभेत सावाना कार्याध्यक्षपदी संजय करंजकर यांची निवड ...

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या कार्यकारी मंडळाच्या निवडीची सभा पार पडली. या सभेत सावाना कार्याध्यक्षपदी संजय करंजकर यांची निवड करण्यात आली असून प्रमुख सचिवपदी जयप्रकाश जातेगावकर यांची निवड करण्यात आली आहे. सावाना अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सभा, बैठका घेता येणार नसल्याने ही सभादेखील ऑनलाईन पद्धतीने पार पडली. ऑनलाईन सभेस सावानाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. या निवड समितीमध्ये उदयकुमार मुंगी यांची अर्थसचिवपदी तर सहायक सचिवपदी डॉ. शंकर बोऱ्हाडे आणि ग्रंथ सचिव पदावर देवदत्त जोशी यांची निवड करण्यात आली आहे. सावानाच्या सांस्कृतिक कार्य सचिव म्हणून प्रा. डाॅ. वेदश्री थिगळे यांची तर नाट्यगृह सचिव म्हणून ॲड. अभिजीत बगदे यांची तर वस्तुसंग्रहालय सचिव म्हणून बी. जी. वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळातील पदाधिकाऱ्यांची निवड एकमताने करण्यात आली. या निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना वसंत खैरनार, श्रीकांत बेणी, ॲड. भानुदास शौचे, डॉ. धर्माजी बोडके, गिरीश नातू, प्रा. संगीता बाफना यांनी पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

फोटो

३१करंजकर

३१जातेगावकर