शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या दहा हजारासाठी जिल्हा बॅँकेची ‘वणवण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 17:15 IST

लोेकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना जाहीर केलेली कर्जमाफीची कारवाई सुरू असतानाच, खरिपासाठी आवश्यक बी-बियाणे व खते खरेदीसाठी दहा हजारांची मदत जाहीर केली आहे. आता खरीप हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले तरी शेतकºयांना तातडीची दहा हजारांची मदत देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने राज्य शिखर बॅँकेकडे केलेल्या ९० कोटींच्या ...

लोेकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्य सरकारने शेतकºयांना जाहीर केलेली कर्जमाफीची कारवाई सुरू असतानाच, खरिपासाठी आवश्यक बी-बियाणे व खते खरेदीसाठी दहा हजारांची मदत जाहीर केली आहे. आता खरीप हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले तरी शेतकºयांना तातडीची दहा हजारांची मदत देण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने राज्य शिखर बॅँकेकडे केलेल्या ९० कोटींच्या प्रस्तावाला अद्याप उत्तर मिळालेले नाही.दरम्यान, राष्ट्रवादी कॉँगे्रसच्या एका पदाधिकाºयाने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून अडकलेल्या पैशापोटी तातडीची मदत म्हणून ५० हजाराची रक्कम दुसºया बॅँकेत आरटीजीएसद्वारे देत असल्याची अफवा पसरविल्याने जिल्हा बॅँकेत दोन दिवसांपासून गर्दी झाली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे कार्यकारी संचालक राजेंद्र बकाल यांनी यासंदर्भात परिपत्रक काढून सोशल मीडियावर व्हॉट्स अ‍ॅपद्वारे केलेला जिल्हा बॅँकेबाबतचा प्रचार खोडसाळपणाचा असल्याचे स्पष्ट केले आहे. जसे पैसे उपलब्ध होतील तसे ते ग्राहकांना दिले जातील, असे म्हटले आहे.जिल्ह्यातील एकूण सुमारे अडीच लाख शेतकºयांकडे कृषी कर्ज असून, त्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडील कर्जमाफीस पात्र ठरू शकणारे जवळपास ९० हजार शेतकरी सभासद आहेत. जिल्हा बॅँकेने सरकारने जाहीर केलेल्या तातडीच्या दहा हजाराच्या अनुदानासाठी पात्र ठरू शकणाºया सुमारे ९० हजार शेतकरी सभासदांना खरीप हंगामात बी-बियाणे यांची मदत करण्यासाठी सुमारे ९० कोटींचे अनुदान देण्याचा प्रस्ताव राज्य शिखर बॅँकेकडे पाठविला आहे. मात्र तो प्रस्ताव पाठवून आता काही दिवस उलटले तरी राज्य शिखर बॅँकेकडून अद्याप जिल्हा बॅँकेला एक रुपयाही प्राप्त झालेला नाही. दुसरीकडे जिल्हा बॅँकेकडे शेतकºयांना त्यांच्या ठेवी देण्यासाठीच पैसे नसल्याने ही तातडीची दहा हजाराची मदत द्यावी तरी कुठून, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.