कन्हैयाजीकी निकली सवारी : साधुग्राममध्ये सध्या देवी-देवतांची वेशभूषा करून फिरणारे बहुरूपी नागरिकांना आकर्षित करीत आहेत. कृष्णाची वेशभूषा करणारे हे गृहस्थ चक्कदुचाकीवरून फेरफटका मारीत असल्याने मनोरंजन झाले.
By admin | Updated: September 9, 2015 18:16 IST