शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचा कंदील मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:09 IST

अंगणवाडी कर्मचाºयांना किमान दहा हजार रुपये व सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने तालुकाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयावर कंदील मोर्चा नेण्यात आला.

मालेगाव : अंगणवाडी कर्मचाºयांना किमान दहा हजार रुपये व सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळावे यासह विविध मागण्यांसाठी महाराष्टÑ राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने तालुकाध्यक्ष कल्पना पाटील यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयावर कंदील मोर्चा नेण्यात आला.रावळगाव नाका येथून अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या मोर्चास प्रारंभ झाला. बालविकास प्रकल्प कार्यालयमार्गे प्रांताधिकारी तथा प्रभारी अपर जिल्हाधिकारी अजय मोरे यांच्या कार्यालयावर मोर्चा येऊन धडकला. परंतु मोर्चेकºयांचे निवेदन स्वीकारण्यास कुणीही कर्मचारी न आल्याने संतप्त अंगणवाडी सेविकांनी मोसमपूलमार्गे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा नेला. निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी कर्मचाºयांना किमान दहा हजार रुपये मानधन मिळावे, सेवाज्येष्ठतेनुसार मानधन मिळावे, लाभार्थींच्या आहाराच्या रकमेमध्ये तिपटीने वाढ करावी, टीएचआर बंद करून लाभार्थींना पर्यायी आहार द्यावा, जून ते आॅगस्ट महिन्याच्या मानधनाची रक्कम मिळावी. फेब्रुवारीपासून थकीत असलेली लाभार्थींची आहाराची रक्कम मिळावी आदी मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. भुसे यांनी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ. दिवाळीपर्यंत तुम्हाला भाऊबीज मिळेल, असे आश्वासन दिले. मोर्चात कल्पना पाटील, रत्नप्रभा टेंभरे, शोभा निकम, नलिनी कचवे, अरुणा बावा, शुभा शमिम, कमल परुळेकर, बीटप्रमुख विजया बेडसे यांच्यासह मोठ्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी महिला सहभागी झाल्या होत्या. शिवसेना संपर्क कार्यालयात प्रमोद शुक्ला, विनोद वाघ, तालुकाप्रमुख संजय दुसाने आदी सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.