शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
4
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
5
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
6
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
7
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
8
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
9
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
10
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
11
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
12
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
13
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
14
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
15
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
16
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
17
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO
18
नो फोटो प्लीज! सिद्धार्थ मल्होत्राची पापाराझींना विनंती; म्हणाला, "फक्त आशीर्वाद द्या..."
19
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
20
'ही' आयटी कंपनी देणार २५०% लाभांश, तुमच्याकडे शेअर आहेत का? रेकॉर्ड डेट लगेच बघा!

कळवण तालुक्यात चार गटांसाठी ३४, तर आठ गणांसाठी ८२ अर्ज दाखल

By admin | Updated: February 7, 2017 01:38 IST

अखेरच्या दिवशी झुंबड : अभोणा गट आणि गणातही सर्वाधिक उमेदवारी अर्ज

कळवण : राजकीयदृष्टया अतिशय संवेदनशील असलेल्या कळवण तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी सर्वाधिक ६६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. आज अखेरीस  पंचायत समितीसाठी ४९ तर जिल्हा परिषदेसाठी १७ अर्ज दाखल झाले. आजअखेर जिल्हा परिषदेसाठी ३४ व पंचायत समिती साठी ८२ उमेदवारी अर्ज झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गंगाथरण डी. यांनी दिली.  आज निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या अखेरचा दिवस असल्याने सकाळपासूनच तहसील कार्यालयात राजकीय पक्षांच्या नेते व कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. गटनिहाय अर्ज मानूर ६, कनाशी ९, अभोणा १०,र खर्डेदिगर ९, चार गटांसाठी एकूण ३४ अर्ज दाखल झाले आहेत.  गणनिहाय अर्ज - मानूर ५, निवाणे १०, अभोणा १८ , नरूळ १० खर्डेदिगर ११, मोकभणंगी १०, कनाशी८, बापखेडा १० असे सर्व मिळून ८ गणांसाठी आज पर्येंत ८१ अर्ज दाखल झाले आहेत. अभोणा गणासाठी सर्वाधिक १८ तर अभोणा गटासाठी सर्वाधिक १० अर्ज दाखल झाले आहेत.  जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, जि. प सदस्या भारती पवार, माजी सभापती यशवंत गवळी, खासदारपुत्र समीर चव्हाण, माजी जि. प सदस्य जयमाला खांडवी, माजी सभापती काशिनाथ गायकवाड, माजी जि प सदस्य हिराजी चौधरी या दिग्गजांनी आज गटासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, माजी उपसभापती ज्योती जाधव, बाजार समिती संचालक देवेंद्र गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य धवळीबाई दळवी, माजी प स सदस्य अर्जुन बागुल, माजी सरपंच सरूबाई जाधव, कृउबा माजी संचालक विलास गवळी, रायुकॉ तालुकाध्यक्ष प्रवीण रौदळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मनोज बोरसे, कनाशीचे माजी सरपंच विजय शिरसाठ, मनीषा बेनके, पल्लवी देवरे या दिग्गजांनी पंचायत समिती गणासाठी आपापले अर्ज दाखल केलेत. यावेळी राजकीय पक्षाच्या सर्व उमेदवारांनी पक्षाचा ए. बी. फॉर्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे निर्धारीत वेळेत जमा केले. मंगळवारी सकाळी ११ ते ४ या वेळेत निवडणूक कार्यालयात अर्ज छाननी होणार आहे. (वार्ताहर)गणनिहाय उमेदवारखर्डेदिगर - पोपट जगताप (भाजपा ), लालाजी जाधव ( राष्ट्रवादी काँग्रेस), बाबूंराव पवार ( अपक्ष व शिवसेना ) , रामदास ठाकरे ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ), सोमनाथ चौरे ( शिवसेना ), चंद्रकांत गवळी ( राष्ट्रीय काँग्रेस ), दिलीप बर्डे - अपक्ष , अर्जुन बागुल ( राष्ट्रीय काँग्रेस ) , शिवाजी गांगुर्डे ( अपक्ष ) , सुनिल पवार ( माकपा )मोकभणगी - बेबीलाल पालवी ( भाजपा ), केदा ठाकरे ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ) , पंढरीनाथ भानसी ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ), प्रकाश पवार ( भाजप व अपक्ष ), बाळू निकम ( मनसे ), विक्र म पवार ( माकपा ), अनिल सोनवणे ( अपक्ष ), राजेंद्र बागुल ( राष्ट्रीय काँग्रेस)मानूर - मनीषा पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ), सीताबाई आहेर ( राष्ट्रीय काँग्रेस ) , वैशाली चव्हाण ( अपक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस ) कासुबाई माळी ( माकपा ) निवाणे - मीनाक्षी चौरे ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ), उज्वला पवार ( शिवसेना ), अक्काबाई सोनवणे ( अपक्ष ) , यशोदाबाई माळी ( राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व अपक्ष ), सरूबाई जाधव ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ) , उषाबाई पवार ( भाजप ), अलका वाघ ( भाजप )अभोणा गण - चंद्रकला बहीरम ( राष्ट्रीय काँग्रेस व अपक्ष ) , दिनेश बागुल ( शिवसेना व अपक्ष ), देवेंद्र गायकवाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ), राजेंद्र ठाकरे ( भाजपा ) , जगन्नाथ साबळे ( राष्ट्रीय काँग्रेस ) , तुळशीराम गायकवाड ( राष्ट्रवादी काँग्रेस ) , मनोहर ठाकरे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) , निलेश गवळी ( राष्ट्रीय काँग्रेस ) , प्रमोद ठाकरे ( काँग्रेस व अपक्ष ), जयराम ठाकरे -( काँग्रेस ), विलास गवळी ( माकपा )नरु ळ - प्रीती मेणे ( शिवसेना व अपक्ष ) पल्लवी देवरे ( राष्ट्रीय काँग्रेस), मनीषा देवरे ( राष्ट्रीय काँग्रेस ), लीलाबाई ठाकरे ( भाजपा ) , सुमनबाई पवार ( अपक्ष ), सरलाबाई मोरे ( भाजपा व अपक्ष ), मनीषा बेनके ( माकपा ), सरला देवरे ( राष्ट्रवादी काँग्रेस )कनाशी- आशा पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ), अनुसया बागुल ( राष्ट्रीय काँग्रेस), लता गावित ( राष्ट्रीय काँग्रेस), धवळीबाई दळवी ( भाजपा ), इंदिरा पवार ( अपक्ष ), अनुसया बागुल ( अपक्ष ), पुष्पा चव्हाण ( माकपा )बापखेडा गण - रामदास रौंदळ ( राष्ट्रीय काँग्रेस ), महेंद्र हिरे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) , प्रवीण रौंदळ ( राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्ष ), मनोज बोरसे ( भाजपा ), वैभव पवार ( शिवसेना ) , प्रभाकर पाटील ( राष्ट्रीय काँग्रेस ), भरत शिंदे ( माकपा), विजय शिरसाठ ( राष्ट्रवादी काँग्रेस ), ज्योती जाधव ( राष्ट्रवादी काँग्रेस )गटनिहाय उमेदवारखर्डेदिगर - जयश्री पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ), झेलुबाई ठाकरे (भाजपा ) , जयमाला खांडवी ( अपक्ष व भाजप ) , मिराबाई पवार ( शिवसेना ), लता बर्डे ( माकपा ) , वंदना बहीरम ( राष्ट्रीय काँग्रेस )मानूर - भारती पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), रंजना पवार (राष्ट्रीय काँग्रेस), बेबीबाई सोनवणे (अपक्ष) , हेमलता पवार (माकपा)अभोणा - जयश्री पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ), यशवंत गवळी ( राष्ट्रीय काँग्रेस ), सुभाष राऊत ( राष्ट्रवादी काँग्रेस ), जितेंद्र ठाकरे ( भाजपा ) , इंदुमती गवळी ( काँग्रेस ) , भगवान ढुमसे (राष्ट्रवादी काँग्रेस ), निलेश गवळी (काँग्रेस)कनाशी- काशिनाथ गायकवाड (राष्ट्रीय काँग्रेस), नितीन पवार (राष्ट्रवादी काँग्रेस), समीर चव्हाण (भाजपा), अंबादास मोहन (अपक्ष), शामकांत मोहन (अपक्ष), बाबुराव कोल्हे (शिवसेना), हिराजी चौधरी (माकपा)