शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

झुंजीदरम्यान विहिरीत पडून काळविटाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 00:19 IST

येथे काळविटांच्या झुंजीत दोघं काळवीट विहिरीत पडल्याने एका काळविटाच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने ते मृत झाले, तर दुसऱ्याला जिवंत बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.

ममदापूर : येथे काळविटांच्या झुंजीत दोघं काळवीट विहिरीत पडल्याने एका काळविटाच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने ते मृत झाले, तर दुसऱ्याला जिवंत बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.  येथील शेतकरी रायभान लंबे यांच्या मालकीच्या विहिरीजवळ सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास काळविटांत झुंज झाली. त्यात ते दोन्ही काळवीट साठ फूट खोल विहिरीत पडल्याचे लंबे यांनी बघितले. शेजारील शेतकरी नानासाहेब गुडघे यांच्यासह शेतकºयांना बोलावून वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे वनरक्षक ज्ञानेश्वर वाघ, पोपट वाघ, मनोहर दाणे, कचरू सोमासे, अनिल वाघ यांनी लगेचच घटनास्थळी येऊन साठ फूट खोल विहिरीतून दोन्ही काळविटांना वर काढले; परंतु विहीर कोरडी  असल्याने एका काळविटाला  माणेला मार लागल्याने त्याचा विहिरीतच मृत्यू झाला, तर एक काळविटाला सुखरूप बाहेर काढण्यात आले.  दोन्ही काळवीट साधारण तीन वर्षे वयाचे असून, झुंज चालू असताना विहिरीचा अंदाज न आल्याने दोन्ही काळवीट विहिरीत पडले. जिवंत काळविटाला सोडून देण्यात आले, तर मृत्यू झालेल्या काळविटाला दफन करण्यात आले.  दरवर्षी उन्हाळ्यात कधी विहिरीत पडून कधी कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी होऊन तर कधी रस्ता ओलंडताना पाच ते सहा हरिणांना जीव गमवावा लागत आहे. त्यामुळे वनविभागाने ममदापूर संवर्धन राखीवमध्ये हरिणाच्या चारा, पाणी व निवाºयाची व्यवस्था करावी, अशा मागणी परिसरातून होत आहे.

टॅग्स :Nashikनाशिक