शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कालभैरवनाथ यात्रोत्सव उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 19:29 IST

अंदरसुल : श्री काल भैरवनाथ यात्रा महोत्सवस सुरु असून यात्रेनिमित्ताने होणारी पाणी टंचाईची अडचण अनेकांच्या मदतीने दूर झाल्याने ही यात्रश अतिशय उत्ही अन् भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

ठळक मुद्देबोकटे : वाढत्या तपमानात पाणी टंचाईवर केली सर्वांच्या मदतीने मात

अंदरसुल : श्री काल भैरवनाथ यात्रा महोत्सवस सुरु असून यात्रेनिमित्ताने होणारी पाणी टंचाईची अडचण अनेकांच्या मदतीने दूर झाल्याने ही यात्रश अतिशय उत्ही अन् भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.’कालाष्टमी (दि.२६) पासून काल भैरवयात्रा ही उत्साहात सुरु वात झाली. गावातच मुळात पाणी टंचाई त्यात येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील भाविकांमुळे यात्रौत्सव कालावधीत अधिकच पाणी टंचाई जाणवणार म्हणून ग्रामपंचायत व ग्रामसथ भयभीत झाले होते. तसे ह्या वर्षी दुष्काळामुळे पाण्याचा प्रश्न गंभीर होता. पण सामाजिक संस्था, व व्यक्ती पुढे आल्याने हा प्रश्न सुटला.यात्रौत्सव कालावधीत प्रामुख्याने येवला मार्केट कमेटी, जनता सहकारी बँक, संजीवनी साखर कारखाना, कांदा असोसिएशन, महिला पतसंस्था, त्याच प्रमाणे नंदू अट्टल, बाळू संचेती, श्रीकांत काबरा तसेच राधाअप्प सोनवणे, समीर देशमुख, नामदेव भिंगारे, करंजी, विजय दारु टे यांनीही पाण्याच्या टँकरची मदत केली.त्या सोबतच प्रशासनाने ही हे सर्व टँकर पाणी भरून देण्यासाठी सहकार्य केले.तसेच येणाºया सर्व पाण्याचे नियोजन ग्रामपंचायत व गावातील सेवाभावी कार्यकर्ते यांनी केले व भविकांपर्यंत पाणी पोहचवले कोठेही पाण्याची अडचण भासु दिली नाही. त्याकरीता दिगंबर भागवत, भाऊसाहेब खामकर, समाधान खामकर यांनी सहकार्य केले. जिल्हापरिषद सदस्य महेंद्र काले, उपसरपंच प्रताप दाभाडे ग्रामसेवक भाऊराव मोरे, पोलिस पाटील सुरेश दाभाडे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ यांनी यात्रोउत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.