शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

कलानगरला दुचाकीने घेतला पेट

By admin | Updated: April 20, 2017 17:25 IST

रहिवाशांची पळापळ : अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे टळला अनर्थ

इंदिरानगर : वडाळा-पाथर्डी रस्त्यालगत असलेल्या कलानगर येथील एका अपार्टमेंटच्या वाहनतळावर उभ्या असलेल्या एका दुचाकीने अचानक पेट घेतल्याने रहिवाशांची धावपळ उडाली होती. अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला.कलानगर येथील एव्हरेस्ट हाइट्स इमारतीच्या वाहनतळात उभ्या असलेल्या एका दुचाकीने सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक पेट घेतला. आगाचे लोट पाहताच रहिवाशांची धावपळ झाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत अग्निशामक दलास फोन केला असता तातडीने सिडको अग्निशामक दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाला. तातडीने अग्निशामक दलाच्या कार्यकर्त्यांनी वाहनास लागलेली आग आटोक्यात आणली. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. दुचाकीतील बॅटरीमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने वाहनाने पेट घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसेच वाहनतळातून हवा पास होण्यासाठी मुबलक जागा नसल्यामुळे वाहनाने पेट घेतल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आहे. बघ्यांनी गर्दी केल्याने आग विझविण्यास अडचण येत होती. प्रत्येक इमारतीत आगप्रतिबंधक यंत्र बसविणे आवश्यक असताना या इमारतीत सदर यंत्र नसल्याने आग तातडीने विझविता आली नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे.