शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

काकड आरतीत वावीकर मंत्रमुग्ध

By admin | Updated: November 14, 2015 22:00 IST

काकड आरतीत वावीकर मंत्रमुग्ध

वावी : कोजागरी पौर्णिमेपासून येथील विठ्ठल मंदिरात सुरू झालेल्या काकड आरतीत भाविक अक्षरश: मंत्रमुग्ध होत आहेत.येथील विठ्ठल मंदिरात कोजागरी पौर्णिमेपासून सुरू झालेली काकड आरती त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत चालणार आहे. या महिनाभराच्या कालावधीत पहाटे येणाऱ्या भाविकांमुळे विठ्ठल मंदिरातील वातावरण भक्तिमय होऊन गेले आहे. कोजागरी पौर्णिमेपासून दररोज पहाटे काकडा आरती व भजने होत आहेत. कमळाताई जाजू, ह. भ. प. जगन्नाथ शिंदे गुरुजी, रमेश बिडवे, राजेंद्र खांबेकर, बद्रिनाथ खर्डे, गणेश क्षत्रिय, दत्तात्रय विधाते, हेमलता जाजू, गणपत नवले, माधव थोरात, विठ्ठल भगत, गोपीनाथ उदावंत, जयश्री जोशी, रामेश्वर जाजू, प्रमिला शेलार, सचिन पठाडे, कमलाबाई मालपाठक, मोहिणी केसकर, सीताबाई बिडवे, यमुनाबाई नवले, विठाबाई लावरे, सुशीला खांबेकर, ज्योती जाजू, मनीषा जाजू, अर्चना आंबेकर, संजीवनी भसे, सुमन गवळी, राजूबाई राजेभोसले, सईबाई मराळे, बेबी कर्पे, आशा बिडवे, कारभारी मंडलिक, पप्पू शिंदे, शेलार, वर्षा मालपाणी, भारती मालपाणी, राधाबाई धूत, कुसूम सोमाणी, अलका तुपसुंदर, मंजू मालपाणी, मंगल विधाते, जयश्री देसाई, जयश्री जाजू , उज्ज्वला जाजू, सौ. संगीता कर्पे, ठकूबाई मंडलिक, गीता भुसे, मनीषा मालपाणी, कौशल्या शिवदे यांच्यासह महिला व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. गेल्या अनेक वर्षांची काकड आरतीची परंपरा ग्रामस्थांनीटिकवून धरली आहे. दोन तास चालणाऱ्या काकडा आरतीची सुरुवात भूपाळीने होऊन त्यानंतर भजनात सर्वजण दंग होऊन जातात. (वार्ताहर).