शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कैलास सत्यार्थी यांची ‘सुरक्षित बालपण’ भारत यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 01:16 IST

भारतातील बालकांचे बालपण हरवत चालले असून, अनेकांचे लैंगिक शोषण केले जाते. बालकांसंदर्भात चांगले व सक्षम कायदे व्हावेत तसेच समाजातील विनयभंग, लैंगिक अत्याचार यासारख्या अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या चिल्ड्रेन फाउंडेशन व सहयोगी संस्थांच्या वतीने दि. ११ सप्टेंबर ते १६ आॅक्टोबरपर्यंत कन्याकुमारी ते दिल्ली अशी ११ हजार किलोमीटरची भारत यात्रा काढण्यात येणार आहे. सदर यात्रा दि. २९ रोजी नाशिक येथे दाखल होणार आहे.

नाशिक : भारतातील बालकांचे बालपण हरवत चालले असून, अनेकांचे लैंगिक शोषण केले जाते. बालकांसंदर्भात चांगले व सक्षम कायदे व्हावेत तसेच समाजातील विनयभंग, लैंगिक अत्याचार यासारख्या अपप्रवृत्ती नष्ट करण्यासाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व नोबेल पुरस्कार प्राप्त कैलास सत्यार्थी यांच्या चिल्ड्रेन फाउंडेशन व सहयोगी संस्थांच्या वतीने दि. ११ सप्टेंबर ते १६ आॅक्टोबरपर्यंत कन्याकुमारी ते दिल्ली अशी ११ हजार किलोमीटरची भारत यात्रा काढण्यात येणार आहे. सदर यात्रा दि. २९ रोजी नाशिक येथे दाखल होणार आहे.‘सुरक्षित बालपण, सुरक्षित भारत’ यात्रेसंदर्भात नाशिक जिल्हा स्वयंसेवी संघटनेची (एन.जी.ओ. फोरम) बैठक अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली संभाजी चौकातील सभागृहात झाली. यावेळी बचपन बचाओ आंदोलनाचे समन्वयक जुनेदखान (नवी दिल्ली), राज्य समन्वयक अ‍ॅड. आनंद महाजन, किरण थोरात उपस्थित होते. यावेळी बचपन बचाओ आंदोलनाच्या समन्वयकांनी भारत यात्रेचा उद्देश स्पष्ट केला. सदर यात्रा महाराष्ट्रात दि. २५ सप्टेंबरला सोलापूर येथे येणार असून, दि. २६ रोजी पुणे, २७ रोजी मुंबई, २९ रोजी नाशिक, ३० रोजी धुळे येथून मध्य प्रदेशात जाणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले. बैठकीला राजू शिरसाठ, हेमा पटवर्धन, आसावरी देशपांडे, शोभा पवार, प्रमोद जाधव, डॉ. प्रभाकर वडजे, डॉ. प्रकाश अहेर, अविनाश पाटील, अश्विनी न्याहरकर, अमोल जोशी, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते.