शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

संताजी पतसंस्थेच्या चेअरमनपदी कैलास चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:44 IST

येवला : आवर्तनानुसार रिक्त जागेवर बिनविरोध निवड

ठळक मुद्दे निवडी नंतर मावळते चेअरमन कृष्णा क्षिरसागर यांनी नवनियुक्त चेअरमन कैलास चौधरी व व्हाईस चेअरमन अनिल घटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

येवला : येथील श्री संताजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी प्रा. कैलास चौधरी यांची तर व्हाईस चेअरमनपदी अनिल घटे यांची बिनविरोध निवड झाली. माजी चेअरमन कृष्णा क्षीरसागर यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी संस्थेच्या कार्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.चेअरमन पदासाठी कैलास चौधरी यांच्या नावाची सूचना संचालक विजय क्षीरसागर यांनी मांडली. या सूचनेला संचालक किरण घाटकर यांनी अनुमोदन दिले. या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक बोरसे यांनी कामकाज पाहिले. निवडी नंतर मावळते चेअरमन कृष्णा क्षिरसागर यांनी नवनियुक्त चेअरमन कैलास चौधरी व व्हाईस चेअरमन अनिल घटे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी प्रा. कैलास चौधरी यांनी संस्था व सभासद यांच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. त्यासाठी सर्व संचालक मंडळाकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. याप्रसंगी संचालक सूर्यकांत महाले, सौ.विनता घाटकर, सौ.छाया वालझाडे, महेश जाधव, कुणाल क्षिरसागर, संजय गांगुर्डे, व्यवस्थापक सुनील भांबारे आदी उपस्थित होते.

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक