शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

कादवातिरी बिबट्यांची दहशत

By admin | Updated: January 16, 2017 01:00 IST

कादवातिरी बिबट्यांची दहशत

 दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील विविध नद्या व धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असून, हे क्षेत्र बिबट्यांचे आश्रयस्थान बनत चालले असून, सध्या ऊसतोड होऊन उसाचे रान मोकळे होत असल्याने बिबट्यांचा वावर इतर क्षेत्रांत वाढत त्यांचा उपद्रव होत असून, दिंडोरी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांत सात बिबटे व एक बछडा पकडले असले तरी अद्यापही कादवातिरी गावात बिबट्यांची दहशत कायम आहे.दिंडोरी तालुक्यात कादवा नदीतिरी असलेल्या करंजवण लखमापूर, अवनखेड, ओझे म्हेळुस्के, अवनखेड, परमोरी, राजापूर तसेच वाघाड धरणाच्या क्षेत्रात जालखेड, कोकणगाव, चाचडगाव, उमराळे, निगडोळ, हातनोरे आदि परिसरात मोठ्या प्रमाणात उसाचे क्षेत्र असून, या परिसरात वारंवार बिबट्याचा वावर व उपद्रव दिसत असून, बिबट्यांनी वासरे, कुत्रे फस्त केले आहे. उसाचे क्षेत्र बिबट्यांचे आश्रयस्थान बनू लागले आहे; मात्र मागील आठवड्यात येथून जवळच असलेल्या राजापूर शिवारात एक नवजात बिबट्याचं बछडं सापडलं होतं; मात्र त्याची आई मादी ही अद्याप पिंजऱ्यात न आल्याने दहशत कायम आहे. या परिसरात रात्रीच्या वेळी ती मादी बिबट्या तिच्या एक बछड्याच्या शोधात फिरत असून, तिच्यासोबत अजून एक बछडे असल्याचे बोलले जात आहे. करंजवण परिसरातही अजून बिबट्याचा वावर असल्याचे सांगितले जात आहे. एकूणच दिंडोरी तालुक्याचे ऊस क्षेत्र व धरण नद्यांचा परिसर बिबट्याच्या दहशतीखाली आहे. (वार्ताहर)