शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या काही तासांत महामार्ग बसस्थानक लख्ख

By admin | Updated: February 20, 2015 01:44 IST

अवघ्या काही तासांत महामार्ग बसस्थानक लख्ख

सातपूर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छ आणि सुंदर नाशिकचा संदेश देत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी झाडू हाती घेतले आणि अवघ्या काही तासांत महामार्ग बसस्थानक लख्ख झाले. बॉश कारखान्याच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.बॉश कंपनीच्या वतीने नव्या वर्षाच्या प्रारंभापासून शहराच्या विविध भागांत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. त्यातच सध्या स्वाइन फ्लूचा प्रसार वाढल्याने रोगराईचे वातावरण निर्माण झाले असल्याने त्यापार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक महत्त्वाची असल्याचे सांगण्यात आले. बॉशचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी आणि बॉश व्होकेशनल सेंटरच्या ५० प्रशिक्षणार्थी या मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेच्या वेळी कंपनीचे उपाध्यक्ष सुधीर येवलेकर, मनुष्यबळ विकास विभागाचे महाव्यवस्थापक मोहन पाटील, ट्रेनिंग सेंटरचे एस. एस. नेगी, अनंत दांडेकर, रविकांत शार्दुल, सायली कडभाने उपस्थित होते. मोहन पाटील यांनी संवाद साधताना स्वच्छतेचे आवाहन केले. यावेळी आगारप्रमुख पूनम अहिरे, नियंत्रक सोनवणे यांनी स्वच्छता मोहीम राबविण्याचे आवाहन केले.