सिन्नर येथील लोकमत बालविकास मंच व सखी मंच सभासदांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर अमिताभ बच्चन यांच्या ‘भूतनाथ तुमच्या भेटीला’ या कार्यक्रमाप्रसंगी दीपप्रज्वलन करताना ज्युनिअर अमिताभ. समवेत आमदार माणिकराव कोकाटे, बाजार समितीचे सभापती कचरू डावखर, राजेंद्र घुमरे, विजय काटे, रामदास खुळे आदि.
ज्युनिअर अमिताभ बच्चन यांच्या ‘भूतनाथ तुमच्या भेटीला’ या कार्यक्रम
By admin | Updated: July 17, 2014 00:34 IST