ओणम हा केरळमधील महत्त्वाचा सण. हस्त व श्रवण नक्षत्रादरम्यान दहा दिवस हा उत्सव चालतो. अखेरच्या दिवशी मल्याळम नववर्षाला प्रारंभ होतो. यानिमित्त फुलांच्या मोठ्या रांगोळ्या साकारल्या जातात. नाशिकच्या अयप्पा मंदिरात साकारलेली अशीच नयनमनोहर रांगोळी.
उत्साह ओणमचा...
By admin | Updated: September 8, 2014 00:57 IST