शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मला मूळ गावामध्ये सामावून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2020 00:18 IST

स्वातंत्र्यपूर्व काळात कसमादे परिसराचा कारभार हा गोव्यातून चालत होता. दोनशे वर्षांपूर्वी आमचे पणजोबा हे न्याय निवाड्यात अग्रेसर होते. त्यामुळे आमचे कुटुंबीय खालप गाव सोडून गेलो असलो तरी खालप माझे मूळ गाव असून, मला गावात सामावून घ्या अशी मागणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी केली.

ठळक मुद्देमाजी केंद्रीय मंत्री रमाकांत खलप : खालप गावाला दिली सदिच्छा भेट

लोहोणेर : स्वातंत्र्यपूर्व काळात कसमादे परिसराचा कारभार हा गोव्यातून चालत होता. दोनशे वर्षांपूर्वी आमचे पणजोबा हे न्याय निवाड्यात अग्रेसर होते. त्यामुळे आमचे कुटुंबीय खालप गाव सोडून गेलो असलो तरी खालप माझे मूळ गाव असून, मला गावात सामावून घ्या अशी मागणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री अ‍ॅड. रमाकांत खलप यांनी केली.देवळा तालुक्यातील खालप येथील सदिच्छा भेटीप्रसंगी बोलताना त्यांनी हे आवाहन केले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी नाशिकचे प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप पवार होते. शुक्रवारी (दि.२१) दुपारी खालप येथील बांधकाम ठेकेदार दिनेश जाधव यांना खलप यांचा भ्रमणध्वनी आला असता त्यांनी आपल्या मूळ गावाविषयी सविस्तर चर्चा केली. रात्री अचानक दूरध्वनी करून त्यांनी आपण शनिवारी सकाळी खालप गावी येत असल्याचे सांगितले. यामुळे ग्रामस्थांचे कुतुहल जागृत होऊन धावपळ सुरू झाली. रमाकांत खलप यांचे सकाळी गावात आगमन झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत लेजीम नृत्यासह गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी खालप गावाचा गोव्याशी असलेला संबंध ग्रामस्थांसमोर मांडला. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कळवण तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, दीपक दुसाने, प्रमुख पाहुणे उपस्थित होते. सरपंच नानाजी सूर्यवंशी, माजी उपसरपंच कपिल सूर्यवंशी, बारकू सूर्यवंशी, भगवान आहिरे, अविनाश सूर्यवंशी, प्रवीण सूर्यवंशी, रमेश शिरसाठ, बाजीराव सूर्यवंशी, डॉ. नंदकुमार जाधव, यशवंत सूर्यवंशी, रखमाजी सूर्यवंशी, दगा सूर्यवंशी, शांताराम सूर्यवंशी, बाळू सूर्यवंशी, बाबूराव सूर्यवंशी, मोठाभाऊ सूर्यवंशी, वसंत सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी,आर्किटेक्ट प्रमोद सूर्यवंशी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गोव्याबरोबरचा संबंध मांडलाखालप येथील बांधकाम ठेकेदार दिनेश जाधव यांना खलप यांचा भ्रमणध्वनी आला असता त्यांनी आपण शनिवारी सकाळी खालप गावी येत असल्याचे सांगितले. रमाकांत खलप यांचे सकाळी गावात आगमन झाले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांनी खालप गावाचा गोव्याशी असलेला संबंध ग्रामस्थांसमोर मांडला.

टॅग्स :cultureसांस्कृतिक