शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

वणी-दिंडोरी रस्त्यावर जीप उलटली; १८ भाविक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 00:23 IST

वणी : सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी व मशालज्योत प्रज्वलित करण्यासाठी पिकअप जीपमधून जाणाºया भाविकांच्या वाहनाला हॉटेल श्रीहरी परिसरात अपघात झाला असून, खड्ड्यात पिकअप जीपचे चाक आदळल्यानंतर स्टेअरिंग लॉक झाल्याने पिकअप पलटी होऊन १८ भाविक जखमी झाले असून, दोन अत्यवस्थांना जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.

वणी : सप्तशृंगगडावर देवीच्या दर्शनासाठी व मशालज्योत प्रज्वलित करण्यासाठी पिकअप जीपमधून जाणाºया भाविकांच्या वाहनाला हॉटेल श्रीहरी परिसरात अपघात झाला असून, खड्ड्यात पिकअप जीपचे चाक आदळल्यानंतर स्टेअरिंग लॉक झाल्याने पिकअप पलटी होऊन १८ भाविक जखमी झाले असून, दोन अत्यवस्थांना जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित जखमींवर वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात उपचार सुरू आहेत.बुधवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास नगर जिल्ह्यातील अकोले व संगमनेर तालुक्यातील सुमारे २५ भाविक सप्तशृंगगडावर येण्यासाठी निघाले. दुपारी ४ वाजेच्या सुमारास वणी-दिंडोरी रस्त्यावरील ओझरखेड परिसरातील हॉटेलजवळ सदर पिकअप जीप क्र. एमएच १५ एजी ७९८७ आली असताना जीपचे चाक खड्ड्यात आदळले व त्याच सुमारास स्टेअरिंग लॉक झाले व चालकाने ब्रेक मारला असता सदर वाहन पलटी झाले. वाहनामधील भाविकांच्या आवाजाने परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताची माहिती मिळताच डॉं. प्रकाश देशमुख, प्रशांत चव्हाण यांनी घटनास्थळावर जाऊन जखमींना वणीच्या ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले. टॅक्सीचालक-मालक संघटनेचे नाना जाधव व कार्यकर्त्यांनी याकामी त्यांना मदत केली. जखमींची नावे अशी : मंगला सीताराम मेंगाळ (५०), लक्ष्मी रामदास मेंगाळ (३०), एकनाथ काळू खेतेले चालक (३०), तारा लक्ष्मण खेतेले (२६), सविता दिनकर मेंगाळ (२०), काळूबाई पंढरी साबळे (३५), संगीता पंढरी साबळे (१७), अक्षय रमेश जगताप (२०),अनिता बबन तळपाडे (१७), अश्विनी रामदास तळपाडे (१८), प्रकाश नामदेव जाधव (१४), भारती निवृत्ती तळपाडे (२१), सुनंदा बाळू मेंगाळ (१९), गोरख तुकाराम उघडे (२३), बाळू रामचंद्र खोडके (१६), लक्ष्मीबाई रामचंद्र खोडके (४५) सर्व राहणार केळीरूम वनवाडी, संगमनेर, ता. अकोले मच्ंिछद्र तुळशीराम लोखंडे राहणार शेलविहीर (१७), जुबराबाई बाळू कवटे (२४) रा. कावनई पैकी चालक खेतले व लोखंडे यांना जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले आहे.