शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

सप्तशृंगगडावर आदिशक्तीचा जागर

By admin | Updated: October 29, 2014 22:21 IST

सप्तशृंगगडावर आदिशक्तीचा जागर

वणी : पहाट पाडव्याचे औचित्य साधून सप्तशृंगगडावर मंदिराच्या गाभाऱ्यात शाहीर बाळासाहेब भगत आणि रेखा महाजन यांचा ‘जागर आदिशक्तीचा’ हा भक्तिमय गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला.या कार्यक्रमात रेखा महाजन यांनी ‘सप्तशृंगी देवी माझी’, ‘जोगवा चांदण चांदण’, ‘डोंगर हिरवागार’, ‘माझी रेणुका माउली’ आदि भक्तिगीते सादर केली. तर बाळासाहेब भगत यांनी ‘आईचा डोंगर गरजला’ या स्वत:च्याच कॅसेटमधील काही निवडक गाणी सादर केली. जोगवा, आईला, कल्लारी भंदार, आईभवानी अशी विविध भक्तिगीते सहगायक भावनाथ कडू, निलेश कडू, सुखदा महाजन, भारती भगत, ज्ञानेश्वर भोर यांनी सादर केली.या कार्यक्रमाचे वैशिष्टय म्हणजे गोंधळी, संबळ, दिमडी, ढफ, तुणतुणे या पारंपरिक वाद्यांचा सहभाग होता. त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळी रंगत आली. या गायकांना शरद जाधव, देवीदास साळवे, भावनाथ कडू, निलेश कडू, धनंजय गणाचार्य, नामदेव गणाचार्य, प्रशांत भिसे, सुरेश विसलकर, प्रकाश चव्हाण, प्रभाकर गांगुर्डे यांनी साथसंगत केली.सप्तशृंगगडाचे विश्वस्त वसंतराव देशमुख, अ‍ॅड. दिलीप वनारसे, मुख्य व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, भगवान नेरकर, संजय कुलकर्णी, श्रीराम कुलकर्णी आदिंनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. (वार्ताहर)