शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणेगाव पाटाचे जलपूजन

By admin | Updated: September 9, 2016 01:07 IST

पालकमंत्री महाजन : दोन वर्षात पाणी योजना मार्गी लावण्याचा मानस

चांदवड : तालुक्यातील परसूल येथे पुणेगाव पाटाच्या पाण्याचा जलपूजन समारंभ जलसंपदामंत्री - पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते झाला. जलयुक्त शिवारसारख्या महत्त्वकांक्षी कार्यक्रम शासनाने हाती घेतला असून, येत्या दोन वर्षाच्या कालावधीत चांदवड-देवळा मतदारसंघातील पाणी योजनांसह अपूर्ण योजना पूर्ण करण्याचा मानस असल्याची ग्वाही महाजन यांनी यावेळी दिली.अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राहुल अहेर होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हरिश्चंद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, चांदवड बाजार समितीचे सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, तालुकाध्यक्ष सुनील शेलार, अशोक भोसले, विलास ढोमसे, बाळासाहेब वाघ, निवृत्ती घुले, कारभारी अहेर, नितीन अहेर, तुकाराम सोनवणे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी भाजपा चांदवड तालुकाच्या वतीने परसूल, तिसगाव, हिवरखेडेमार्गे आहेरखेडे - पिंपळगाव ढाबळी येथील परसुली नदीत पाणी टाकण्यात यावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. निवेदनात हत्तीपाडा, कालडोह व हायराईज कॅनालला त्वरित मंजुरी द्यावी व दुष्काळ निवारण्याची हीमागणी निवेदनात केली आहे. या कार्यक्रमास डॉ. राजेंद्र दवंडे, प्रभाकर ठाकरे, बाळासाहेब वाघ, अ‍ॅड. शांताराम भवर, निवृत्ती घुले, शरद अहेर, राजेंद्र वानखेडे, सुमनताई वाघ, बेबीताई पोटे, ताईबाई उशीर, विजय पवार आदि उपस्थित होते. (वार्ताहर)