शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव नेऊरला नाशिक औरंगाबाद महामार्गावर ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 15:42 IST

जळगाव नेऊर:सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज ९आँगस्ट क्र ांतीदिनी जळगाव नेऊरला कडकडीत बंद पाळुन नाशिक औरंगाबाद महामार्गावर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.

जळगाव नेऊर:सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आज ९आँगस्ट क्र ांतीदिनी जळगाव नेऊरला कडकडीत बंद पाळुन नाशिक औरंगाबाद महामार्गावर एक तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. विशेष म्हणजे सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या आंदोलनात सर्वच समाजातील बांधवांनी पाठिंबा देत ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला, यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती प्रकाश वाघ यांनी ठिय्या आंदोलनाला संबोधित केले. मराठा समाजाची आरक्षणाची मागणी रास्त असुन ,गेली दोन वर्षापासून हा समाज लढा देत असुन मुख्यमंत्र्यांनी त्विरत आरक्षणाची मागणी मान्य करावी असे ते म्हणाले.तसेच बाबा थेटे, शिवाजी तांबे यांनी हि मराठा आरक्षणाबाबत विचार व्यक्त केले.यावेळी मराठा आरक्षणाची प्रक्रिया पुर्ण करावी, आंदोलकांवर असलेले गुन्हे मागे घ्यावे, धुळे नंदुरबार प्रकरणातील अ‍ॅक्ट्रासिटीचे गुन्हे मागे घ्यावेत. येवल्यात शिवश्रृष्टी निर्माण करावी या मागण्याचे निवेदन पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांना देण्यात आले.याप्रसंगी बाळासाहेब शिंदे, वसंत शिंदे, अशोक दाते,नवनाथ शिंदे, एल.जी.शिंदे, कोंडाजी शिंदे, सूर्यभान झांबरे,प्रविण शिंदे, सचिन शिंदे, सोमनाथ तांबे,प्रकाश शिंदे, आबासाहेब घुले,सुकदेव भुसे,चंद्रभान गुंड, दिनकर शिंदे,ज्ञानेश्वर शिंदे,सोयब शेख,राहुल राजगुरु , महेश काळे,गणेश तांबे,राहुल कुराडे,साहेबराव ठोंबरे,दिनकर वाळके, ऋ षिकेश शिंदे,विकि गुळे,तुषार शिंदे,सर्जेराव सोनवणे, संतोष राजगुरू, यांच्यासह शेकडो तरु ण उपस्थित होते.