शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जलाराम बाप्पा जयंती मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 00:17 IST

तपोवन केवडीबन येथील जलाराम बाप्पा मंदिरात जलाराम बाप्पा यांची २१८वी जयंती विविध कार्यक्र मांनी साजरी करण्यात आली. जलाराम बाप्पा जयंती व मंदिराचा १७वा वर्धापनदिन यानिमित्ताने जलाराम बाप्पांच्या प्रतिमेची पंचवटी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली.

पंचवटी : तपोवन केवडीबन येथील जलाराम बाप्पा मंदिरात जलाराम बाप्पा यांची २१८वी जयंती विविध कार्यक्र मांनी साजरी करण्यात आली. जलाराम बाप्पा जयंती व मंदिराचा १७वा वर्धापनदिन यानिमित्ताने जलाराम बाप्पांच्या प्रतिमेची पंचवटी परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली.  जलाराम जयंतीनिमित्ताने सकाळी ९ वाजता देवदेवता मंगल आरती व त्यानंतर किशोरभाई संघानी, अमित पुजारा यांच्या हस्ते जलाराम बाप्पांची महापूजा करण्यात आली. त्यानंतर ११ वाजता सुंदरकांड पाठ पठण, अन्नकुट दर्शन, भोग आरती करण्यात येऊन दुपारी भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.  सायंकाळी ७ वाजता मंदिरात आरती, भजन संध्या व महापूजा कार्यक्र म संपन्न झाला. त्यानंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी मंदिराचे भाईलाल पुजारा, महेश शहा, भरत ठक्कर, नरेश गावडा, प्रफुल्ल ढोलकिया, हसमुखभाई शिंगाडा, धनसुखभाई गावडा, जगदीश ठक्कर, करसनभाई ठक्कर, दिनेशभाई चंदे, विनय सोमय्या आदींसह जलाराम बाप्पा जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.फुलांनी सजविलेल्या बग्गीतून शोभायात्रामालवीय चौकातील जलाराम मंदिर येथून सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. फुलांनी सजविलेल्या बग्गीत जलाराम बाप्पा यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती. मालवीय चौकातून निघालेली शोभायात्रा पुढे नाथ लेन, शिवाजी चौक, पाथरवट लेन, गजानन चौक, गुरुद्वारारोडने, वेताळबाबा मंदिरमार्गे, टकलेनगर, कृष्णनगर भागातून काढण्यात येऊन तपोवन केवडीबन येथील जलाराम बाप्पा मंदिरात समारोप करण्यात आला.