शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार अभियान

By admin | Updated: June 1, 2016 00:18 IST

पिंपळगाव बसवंत : बाजार समितीचा पुढाकार

पिंपळगाव : महाराष्ट्र शासनाने हाती घेतलेल्या जलयुक्त शिवार अभियानात पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समिती सरसावली आहे. महाराष्ट्रात अग्रेसर असलेली पिंपळगाव बसवंत बाजार समितीची ओळख आहे. शासन राबवित असलेले जलयुक्त शिवार अभियानात बाजार समिती मागे न राहता जलयुक्त शिवार अभियानामध्ये बाजार समिती व स्वर्गीय अशोकराव बनकर पतसंस्था तालुक्यात मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आहे. तालुक्यातील भूजल पाणीसाठ्यात वाढ होण्यासाठी पाण्याचे सिंचन होणे काळाची गरज आहे. याच धर्तीवर भविष्याचा वेध होत बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर व संचालक मंडळाने तालुक्यात मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत आजपर्यंत तालुक्यातील लोकसहभागाच्या ठिकाणी नदी, नाले, बंधारे यातील गाळ काढण्याचा झंजावात सुरू केला आहे.याच धर्तीवर मौजे सुकेणे येथील बाणगंगा नदीपात्रातील गाळ काढण्याचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सर्जेराव मोगल, निवृत्ती धनवटे, प्रतापआप्पा मोगल, निफाड तालुका महिला राष्ट्रवादी कॉँगेसच्या अध्यक्ष अश्विनी मोगल, विलास गडाख, उपसरपंच संतोष काळे, विलास मोगल, राम मोगल, विलास नानासाहेब मोगल, संदेश मोगल, अरुण सांगळे, भूषण धनवटे, बापूसाहेब मोगल, पुंडलिक काळे, राजेंद्र निकम, बाळासाहेब मोगल, वामन अरिंगळे, खंडेराव मोगल, नितीन मोगल, जगन मोगल, बाळासाहेब काळे, नारायण मोगल, विजय मोगल, माधव रहाणे, संग्राममोगल, तुकाराम मोगल, निवृत्ती गायकवाड, सोमनाथ भंडारे, भाऊसाहेब मोगल, मौजे सुकेणे येथील ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)