शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जिरेमाळी सेवा संघाचा दशकपूर्ती सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:48 IST

जिरेमाळी समाज सेवा संस्थेच्या वतीने दशकपूर्ती महोत्सव नुकताच माउली लॉन्स, कामटवाडे, सिडको येथे साजरा झाला. या राज्यस्तरीय उपक्रमात दहा शाखा सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा गौरव करण्यात आला.

नाशिक : जिरेमाळी समाज सेवा संस्थेच्या वतीने दशकपूर्ती महोत्सव नुकताच माउली लॉन्स, कामटवाडे, सिडको येथे साजरा झाला. या राज्यस्तरीय उपक्रमात दहा शाखा सहभागी झाल्या होत्या. याप्रसंगी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व मान्यवरांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्र्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक चंद्रकांत बागुल, तर उद्घाटक म्हणून डॉ. राजेंद्र धनवई उपस्थित होते. व्यासपीठावर जिरेमाळी सेवा संघाचे संस्थापक नारायण नवले, अध्यक्ष डॉ. विजय कानडे, सहकोषाध्यक्ष किरण पगारे, हरिश्चंद्र सावळे, प्रकाश जाधव आदी उपस्थित होते. यावेळी नाशिक जिल्ह्यातील दहावी, बारावी तसेच पदवी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमास संजय मोगरे, निंबा जाधव, रवींद्र इंगळे, मुरलीधर मानकर, महेश पवार, प्रवीण घरटे, किरण लांडगे, ज्ञानेश्वर घरटे, सुभाष नंदन, संजय घरटे, प्रशांत सोनवणे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.नारायण नवले यांनी सांगितले की, समाजाच्या एकीकरणाची चळवळ सुरू असून, त्याअंतर्गत वेबसाइट, विद्यार्थी गुणगौरव, सत्कार सोहळा, वधू-वर परिचय मेळावा, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबविण्यात येत आहेत.