शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महिलेस ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्याला आजन्म कारावास अन् दंडाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 18:03 IST

लासलगाव : ओझर येथील घर नावावर करण्याच्या कारणावरून कोयत्याने महिलेवर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाºया नारायण म्हसु पिठे यास आजन्म कारावास व बारा हजार रूपये दंडाची शिक्षा निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी ठोठावली.

ठळक मुद्देबारा हजार रूपये दंडाची शिक्षा

लासलगाव : ओझर येथील घर नावावर करण्याच्या कारणावरून कोयत्याने महिलेवर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाºया नारायण म्हसु पिठे यास आजन्म कारावास व बारा हजार रूपये दंडाची शिक्षा निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी ठोठावली.निफाड तालुक्यातीलओझर येथील दहावा मैल येथील घर नावावर करण्याच्या कारणावरून कोयत्याने गंगुबाई विष्णू वाघ या महिलेवर वार करून दि. २३ मार्च २०१२ रोजी जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादी नुसार ओझरचे पोलिस उपनिरीक्षक एम. एम. भाटेकर यांनी तपास करून निफाड येथील सत्र न्यायालयात खटला दाखल केला होता. सरकारतर्फे जिल्हा सहायक सरकारी वकील रमेश कापसे यांनी कामकाज पाहिले. या खटल्यात दोषी धरून नारायण म्हसु पिठे यास आजन्म कारावास व सात हजार रूपये दंडाची व दंड न भरल्यास एक वर्ष सक्तमजुरी तसेच ५ वर्ष कारावास व पाच हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी अशी शिक्षा ठोठावली. शिक्षेची दहा हजार रूपये फिर्यादी महिलेस व दोन हजार रूपये शासनास भरणा करण्याचे आदेश दिले. या शिक्षेबद्दल जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे व अतिरिक्त पोलिस अधीक्षक शिर्मष्ठा वालावलकर यांनी समाधान व्यक्त केले व बक्षीस जाहीर केले. सरकारी पक्षाचे वतीने जिल्हा सहायक अभियोक्ता अ‍ॅड. रमेश कापसे यांनी कामकाज पाहिले. त्यांना पोलिस उपनिरीक्षक कवडे व हवालदार एस. डी. आहेर यांनी सहाय्य केले.(फोटो ३० क्राईम)