शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

उंबरठाण महाविद्यालयास जगन्नाथ राठी पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 23:57 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत दिला जाणारा जगन्नाथ राठी पुरस्कार तालुक्यातील उंबरठाण महाविद्यालयास मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

ठळक मुद्देपुणे विद्यापीठ : वर्धापन दिनप्रसंगी गौरव

सुरगाणा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागामार्फत दिला जाणारा जगन्नाथ राठी पुरस्कार तालुक्यातील उंबरठाण महाविद्यालयास मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.वर्धापनदिनानिमित्त पुणे विद्यापीठ जीवनसाधना गौरव पुरस्कार, युवा गौरव पुरस्कार व इतर क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या संस्थांचा गौरव करीत असते. वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी मराठी संगीतकार व गायक हृदयनाथ मंगेशकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर, कुलगुरु डॉ. एन. एस. उमराणी या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. हेमलता बीडकर यांनी पुरस्कार स्वीकारला. स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व दहा हजार रुपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी उंबरठाण महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. एकनाथ आहेर, मुल्हेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. डी. ए. सोनवणे, कार्यक्रम समन्वयक प्रा. देशमुख उमा उपस्थित होते.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रcultureसांस्कृतिक