शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

अंबोली सह.संस्थेच्या चेअरमनपदी जाधव व व्हा.चेअरमनपदी बोडके !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 16:33 IST

त्र्यंबकेश्वर ; त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रथितयश सहकारी संस्था व शेतक-यांच्या प्रगती सिंहाचा वाटा असलेल्या अंबोली विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी उद्योजक दत्तात्रय जाधव तर व्हा.चेअरमनपदी कृषी उद्योजक तथा प्रगतीशील शेतकरी नवनाथ बोडके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.

ठळक मुद्दे स्वीकृत संचालक म्हणुन शिवाजी मेढे अशोक मेढे व अ‍ॅड.कृष्णा निवृत्ती मेढे पाटील यांची निवड

त्र्यंबकेश्वर ; त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रथितयश सहकारी संस्था व शेतक-यांच्या प्रगती सिंहाचा वाटा असलेल्या अंबोली विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या चेअरमनपदी उद्योजक दत्तात्रय जाधव तर व्हा.चेअरमनपदी कृषी उद्योजक तथा प्रगतीशील शेतकरी नवनाथ बोडके यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. संस्थेच्या ठरलेल्या रोटेशन प्रमाणे मावळते चेअरमन वामन मेढे पाटील तर व्हा. चेअरमन भो रु पारधी यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागांसाठी ही निवडणुक होती.या निवडणुकी बरोबरच स्वीकृत संचालक म्हणुन शिवाजी मेढे अशोक मेढे व अ‍ॅड.कृष्णा निवृत्ती मेढे पाटील यांची निवड करण्यात आली. संस्थेच्या आजवरच्या इतिहासात उच्च शिक्षित चेअरमन लाभल्याने संस्थेचा विकास व भरभराट होईल. अशी अपेक्षा मान्यवर उपस्थितांना केली. या निवडणुकीत प्रक्रिया समयी अ‍ॅड.कैलास मेढेपाटील जेष्ठ शिवसेना नेते मनोहर मेढे पाटील शिवसेना तालुका समन्वयक जेष्ठ नेते समाधान बोडके पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण मेढेपाटील आदी मंडळी आवर्जुन उपस्थित होते. अंबोली सोसायटीला पहिल्यांदाच उच्च शिक्षित व यशस्वी कृषी उद्योजक व्यक्तिमत्त्वाची जोडी लाभल्यामुळे सर्वांनी त्यांच कौतुक व अभिनंदन केले. नवनिर्वाचित पदाधिका-यांचे अनेकांनी अभिनंदन करुन सत्कार केला. तर तसेच मावळत्या पदाधिका-यांचा देखील सत्कार करण्यात आला.यावेळी मा.चेअरमन अ‍ॅड. श्री. भास्कर मेढेपाटील, सौ. अनुसया लुखाजी बोडके, अ‍ॅड. श्री. शरद मेढेपाटील, भावडु बोडके व सर्व संचालक मंडळ आदी उपस्थित होते. अ‍ॅड. कैलासजी मेढेपाटील यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व शिवसेनेचे ता.उपाध्यक्ष श्री. संजय मेढेपाटील यांनी आभार प्रदर्शन केले. विशेष म्हणजे या संपुर्ण कार्यक्रम प्रसंगी शासकीय नियमा प्रमाणे कोव्हीडच्या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर व फिजिकल डिस्ट न्सिंगचा वापर करण्यात आला.

टॅग्स :trimbakeshwarत्र्यंबकेश्वरElectionनिवडणूक