शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

जैन सोशल ग्रुपतर्फे विज्ञानाची प्रात्यक्षिके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:51 IST

जैन सोशल ग्रुपच्या वतीने धनदाई लॉन्स येथे विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विज्ञानाची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली.

नाशिक : जैन सोशल ग्रुपच्या वतीने धनदाई लॉन्स येथे विद्यार्थी पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विज्ञानाची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांनी सादर केली. या कार्यक्रमाची मध्यवर्ती कल्पना विज्ञान ठेवण्यात आल्याने विद्यार्थी व पालकांना विज्ञानाची प्रात्यक्षिके व नासाच्या फिल्म, क्लिप्स दाखविण्यात आल्या. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून वैंकी कटारिया, संतोष मंडलेचा, लखीचंद पारख, पद्माबाई साखला आदी उपस्थित होते. प्रणय संचेती यांनी प्रास्ताविक केले. यावेळी विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. याप्रसंगी परेश बागरेचा, सुमती मंडलेचा, संतोष मुथा, जितेंद्र चोरडिया, सचिन गांग, हेमंत दुगड, मनोज गंगवाल, रोशन पहाडे, विकिशा ओस्तवाल, रुचिता बेदमुथा, सुरभी जालोरी, विजय लोहाडे आदी उपस्थित होते.