शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

लोककलेचे जतन करणे आव्हानात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 01:23 IST

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तशीच ती विविध कलांची खाण आहे. आज काळाप्रमाणे खूप बदल होत आहेत. बदलत्या परिस्थितीत या पारंपरिक लोककलांचे जतन करणे आव्हानात्मक ठरत असून, जतन करणे आजची गरज आहे,

नाशिक : महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, तशीच ती विविध कलांची खाण आहे. आज काळाप्रमाणे खूप बदल होत आहेत. बदलत्या परिस्थितीत या पारंपरिक लोककलांचे जतन करणे आव्हानात्मक ठरत असून, जतन करणे आजची गरज आहे, असे मत मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी व्यक्त केले.  कर्मवीर शांतारामबापू वावरे महाविद्यालयात आयोजित गुणगौरव सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना डॉ. चंदनशिवे बोलत होते. व्यासपीठावर मविप्रचे संचालक नानासाहेब महाले, माजी नगरसेवक अश्विनी बोरस्ते, बाळासाहेब सोनवणे, बाबा जगदाळे, संजय भामरे, सुनील जगताप, संतोष सोनपसारे, जनता विद्यालयाच्या मुख्याध्यापक कल्पना सोनवणे, प्राचार्य डॉ. जे. डी. सोनखासकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. सोनखासकर यांनी केले. त्यांनी भारतीय परंपरा, संस्कृती आणी आजची गरज याविषयी माहिती दिली. अध्यक्षीय मनोगतात संचालक नानासाहेब महाले यांनी सिडको परिसराची पार्श्वभूमी विशद करतानाच मध्यमवर्गीय मुले येथे शिस्तीने शिकत असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सर्व यशस्वी आणि गुणवंत विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ घुले यांनी केले.परिचय शंकर बोºहाडे यांनी करून दिला. याप्रसंगी एच. एम. पाटील, डॉ. ज्ञानेश्वर पवार, डॉ. राहुल पाटील आदी उपस्थित होते. आभार राजेश झनकर यांनी मानले.जागरण-गोंधळडॉ. चंदनशिवे यांनी सहकाऱ्यांसह लोककलेचे विविध पैलू सादर केले. भूत जबर मोठं गं बाई, सोन्याची देवी गोंधळा ये, नेलं साठवलेलं गठुडं बया, आई गं अंबाबाई हाकेला माझ्या धाव आदी गोंधळ व भारुड सादर केले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा यांसह चित्रपटातील गीत सादर केले. अमित शिंदे यांच्या संबळ वादनाला आणि शाहीर प्रवीण जाधव यांच्या पोवाड्याला विशेष प्रतिसाद मिळाला.

टॅग्स :Nashikनाशिक