शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संघर्षच जीवनाला आकार देतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 00:53 IST

जीवनात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनच मी माझ्या जीवनाची वाटचाल केली आहे. म्हणून संघर्षच जीवनाला आकार देतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गव्हाणे यांनी केले.

ठळक मुद्देलक्ष्मण गव्हाणे : इगतपुरी साहित्य मंडळातर्फे कार्यक्रम

वाडीवºहे : जीवनात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनच मी माझ्या जीवनाची वाटचाल केली आहे. म्हणून संघर्षच जीवनाला आकार देतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गव्हाणे यांनी केले.इगतपुरी तालुका साहित्य मंडळातर्फे त्यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी ‘जीवनमंथन’ या त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशनही करण्यात आले.इगतपुरी तालुका साहित्य मंडळाने लक्ष्मण गव्हाणे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या निमित्ताने कांचनगाव येथे जीवनगौरव पुरस्कार, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन त्यांचा सन्मान केला.दीपप्रज्वलनाने कार्यक्र मास सुरुवात झाली. साहित्य मंडळाचे अध्यक्ष पुंजाजी मालुंजकर यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भाऊसाहेब खातळे, अनिल घनवट, सीमा नरोडे, अरुण भार्गवे, सुधीर काटकर, आंधळे पाटील, देवरे यांनी मनोगत व्यक्त केले. विजयकुमार मिठे यांनी आपल्या दोन कविता सादर करून कार्यक्रमास रंगत आणली. बाळासाहेब पलटणे यांनी सूत्रसंचालन केले. विजयकुमार कर्डक यांनी आभार मानले.कार्यक्रमास बाळकृष्ण नाठे, दत्तात्रय झनकर, घोडेकर, बाळासाहेब धुमाळ, किसन शिंदे, हेमंत साळी, गोपाळ शिंदे, तसेच शेतकरी संघटना, ग्राहक पंचायत कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिक