शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाडेकरूंच्या पार्श्वभूमीचा मुद्दा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:30 IST

परिसरातील जीएसटी भवनजवळ अहमदनगर येथील सराईत गुंड पकडल्यानंतर भाडेकरूंच्या पार्श्वभूमीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात भाड्याने घरे देण्यात आली असून, आता संबंधितांची पार्श्वभूमी किमान भाडेकरूंची नावे व अन्य माहिती तपासणी करणे गरजेचे झाले आहे.

पाथर्डी फाटा : परिसरातील जीएसटी भवनजवळ अहमदनगर येथील सराईत गुंड पकडल्यानंतर भाडेकरूंच्या पार्श्वभूमीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात भाड्याने घरे देण्यात आली असून, आता संबंधितांची पार्श्वभूमी किमान भाडेकरूंची नावे व अन्य माहिती तपासणी करणे गरजेचे झाले आहे.  गेल्या दीड दशकात पाथर्डी फाटा हा शहरातील सर्वांत वेगाने व मोठ्या प्रमाणात विकसित व विस्तारित झालेला भाग आहे. शहराच्या सीमेवरच्या या भागात नाशिककरांसह मुंबई, पुणे व इतर ठिकाणच्या लोकांनी स्थावर गुंतवणूक म्हणून घर घेऊन ठेवलेली आहेत. परिसरात वास्तव्यास असलेल्यांचीही एक दोन घर अधिकची घेऊन ठेवून ती भाड्याने देण्याची प्रथा सुरू केली आहे. अशा घरांमध्ये मालकांऐवजी भाडेकरू जास्त प्रमाणात राहत असल्याचे चित्र आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर व सिन्नर तालुक्यात वेगवेगळ्या खात्यांमध्ये नोकरी करणारे तसेच अंबड, गोंदे, वाडीवºहे आदी ठिकाणच्या औद्योगिक वसाहतींमध्ये कामासाठी जाणाºयांची मोठी संख्या पाथर्डी फाटा परिसरात वास्तव्यास आहे. घर भाड्याने देण्याचा व्यवसाय करणारे संबंधित एजंट किंवा घरमालक या भाडेकरूंची कोणतीही माहिती पोलिसांना कळवत नाहीत.वास्तविक भाडेकरूची माहिती पोलिसांना देताना घरमालकाचे कोणतेही नुकसान होत नाही. उलट भाडेकराराची अंमलबजावणी होणेही सोयीचे होईल. तरीही माहिती दिली जात नाही. मनपाला माहिती दिली जात नाही, कारण मग मनपा प्रशासन व्यावसायिक दराने घरपट्टीची आकारणी करते. त्यामुळे भाडेकरूंविषयीची माहिती दडवली जाते. परंतु त्यातून गुंड प्रवृत्तीचे लोक गैरफायदा घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.