शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

मुद्रांक विक्रेत्यांचा संप महिनाभरासाठी स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 00:49 IST

नाशिक : प्रचलित मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून मुद्रांक विक्रे त्यांना दहा टक्के मनोती मिळावी यासह मुद्रांक विके्रत्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व मुद्रांक विके्रत्यांनी सोमवारपासून पुकारलेला संप महिनाभरासाठी स्थगित करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.११) झालेल्या बैठकीत मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्या तत्त्वत: मान्य केल्या असून, नोंदणी महानिरीक्षक पुणे यांना मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती नाशिक मुद्रांक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सलीम काझी यांनी दिली आहे.

नाशिक : प्रचलित मुद्रांक विक्री व्यवस्था सुरू ठेवून मुद्रांक विक्रे त्यांना दहा टक्के मनोती मिळावी यासह मुद्रांक विके्रत्यांच्या अन्य प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील सर्व मुद्रांक विके्रत्यांनी सोमवारपासून पुकारलेला संप महिनाभरासाठी स्थगित करण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि.११) झालेल्या बैठकीत मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्या तत्त्वत: मान्य केल्या असून, नोंदणी महानिरीक्षक पुणे यांना मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती नाशिक मुद्रांक विक्रेता संघटनेचे अध्यक्ष सलीम काझी यांनी दिली आहे.मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्यांविषयी अंतिम निर्णय पुढील एक महिन्यात मंत्रिमंडळ स्तरावर घेतला जाणार असल्याने महाराष्ट्र मुद्रांक विक्रेता संघटनेने एक महिन्याकरिता संप स्थगित करण्याचा निर्णय राज्यभरातील सर्व संघटनांनी घेतल्याचेही काझी यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य शासन मान्य मुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक संघटनेने सोमावारपासून त्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला होता.राज्यातील प्रचलित छापील मुद्रांक विक्री व्यवस्थेत कोणताही बदल न करता विक्रे त्यांना दहा टक्के मनोती मिळावी, राज्यात सुरू असलेली ई-चलन तसेच ई एसबीआरटी ही प्रणाली अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांच्यामार्फतच राबवण्यात यावी, एसपी प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनाच परवाना मिळावा अशी मागणी करण्यात आली होती.मागण्यांचा विचारमयत मुद्रांक विक्रेत्यांच्या मुलांना वारसा हक्कानेच परवाना मिळावा या मागण्यांसाठी राज्यभरातील मुद्रांक विक्रेत्यांनी संप पुकारला होता. परंतु बुधवारी महसूल मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत शासनाने मुद्रांक विक्रेत्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक विचार केल्याने महिनाभरासाठी राज्यभरातील मुद्रांक विक्रे त्यांनी राज्यव्यापी संप मागे घेतला आहे.