शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

इस्रायल कॉन्सुलेट जनरलची निमाला भेट

By admin | Updated: July 10, 2017 00:48 IST

सातपूर : इस्रायलमधील उद्योगांनी नाशिकला गुंतवणूक करावी, अशी मागणी निमाच्या वतीने कॉन्सुलेट जनरल यांच्याकडे केली आहे.

लोकमत न्युज नेटवर्कसातपूर : संरक्षण तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असलेल्या इस्रायलमधील उद्योगांनी नाशिकला गुंतवणूक करावी, अशी मागणी निमाच्या वतीने नाशिक भेटीवर आलेल्या इस्रायल कॉन्सुलेट जनरल यांच्याकडे केली आहे.भारत दौऱ्यावर आलेल्या इस्रायल कॉन्सुलेट जनरल डेव्हीड एकॉव, जनसंपर्कप्रमुख अनय जोगळेकर यांनी नाशिकला येऊन निमाला भेट दिली. निमा अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले. ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत इस्रायलमधील उद्योगांनी नाशिकलाच गुंतवणूक करावी, असे आवाहन निमाच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी मंगेश पाटणकर, उदय खरोटे, हर्षद ब्राह्मनकर, नितीन वागस्कर, ज्ञानेश्वर गोपाळे, संजय सोनवणे आदींसह निमा पदाधिकारी उपस्थित होते. इंडियन मेडिकल असोसिएशनच्यानाशिक शाखेतर्फे ज्येष्ठ डॉक्टर व वैद्यकीय व्यवसायात योगदान असलेल्या डॉ. डी. जी. पेखळे, डॉ. अरूण स्वादी, डॉ. विजय कुऱ्हाडे यांचा जीवन गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. रमेश पवार, सचिव मयुर सरोदे, खजिनदार डॉ. किशोर म्हस्के आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी डॉ. पेखळे, डॉ. स्वादी, डॉ. कुऱ्हाडे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.