शहरं
Join us  
Trending Stories
1
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
2
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
3
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
4
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
5
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
6
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
7
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
8
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
9
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
10
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
11
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
12
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
13
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
14
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
15
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
16
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
17
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
18
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
19
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा
20
दिल्लीत उष्णतेने मोडले सर्व रेकॉर्ड! राजधानीत तापमान ५२ अंशांच्या पुढे

इंदिरानगरमध्ये तरुणास लोखंडी सळईने मारहाण

By admin | Published: July 14, 2017 5:41 PM

इंदिरानगर परिसरातील ओढ्याजवळ जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघा संशयितांनी एका भाजीपाला विक्रेत्या तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : इंदिरानगर परिसरातील ओढ्याजवळ जुन्या भांडणाची कुरापत काढून तिघा संशयितांनी एका भाजीपाला विक्रेत्या तरुणास बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून, पोलिसांनी या फिर्यादीच्या प्रकरणी मारहाण करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. इंदिरानगर परिसरातील भाजीपाला विक्रेता समीर रशीद शेख (२९) त्याच्या घराजवळ गप्पा मारीत उभा असताना अमोल भवर, जगदीश भवर व रघु पगारे या संशियितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी सळईने व लाथाबुक्क्याने मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यात समीरला दुखापत झाली असून, झालेल्या झटापटीत २० हजार रुपये पडून नुकसान झाल्याची फिर्यादी समीरने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाची अधिक चौकशी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सदाफु ले व माळी करीत आहेत.