शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस यांना ध्वजावतरणाचे निमंत्रण

By admin | Updated: August 8, 2016 00:50 IST

समारंभ : पुरोहित संघाने घेतली भेट

नाशिक : येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजावतरण गुरुवार, दि. ११ रोजी होणार असून, या ध्वजावतरण कार्यक्रमासाठी नाशिक पुरोहित संघातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आले आहे. यानिमित्ताने होणाऱ्या सर्व कार्यक्रमांसाठी नाशिककरांतर्फे आमदार बाळासाहेब सानप यांनी, तसेच गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ आणि सिंहस्थ नागरी समितीतर्फे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांच्यासह उपाध्यक्ष दिलीप शुक्ल, कार्याध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, अ‍ॅड. भानुदास शौचे यांनी मुख्यमंत्री फडणवीस तसेच पालकमंत्री गिरीश महाजन, महादेव जानकर, आमदार मेधा कुलकर्णी, आमदार राम कदम व सर्वपक्षीय विविध मान्यवरांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिले, असून मान्यवरांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.कुंभमेळ्याच्या ध्वजावतरणप्रसंगी जगद्गुरू षष्ठपीठाधिश्वर वल्लभरायजी महाराज, सुरत, जगद्गुरू, महंत नरेंद्रचार्य महाराज, गुरुमाउली अण्णासाहेब मोरे तसेच शैव व वैष्णव संप्रदायाच्या आखाड्यांचे साधू, संत, महंत यांच्या उपस्थितीत दुपारी २.३० वाजता शोभायात्रा, रामकुंड, पंचवटी, नाशिक येथून निघणार आहे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता सिंहस्थ कुंभमेळ्यातील विविध संस्था व कार्यकर्ते यांचा सत्कार समारंभ जुने भाजीबाजार पटांगण, दुतोंड्या मारुतीजवळ, पंचवटी येथे होईल. रात्री ९.३१ वाजता मान्यवर व साधू, संत, महंत, नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजावतरण कार्यक्रम होईल, अशी माहिती सतीश शुक्ल यांनी दिली. (प्रतिनिधी)