शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

मनोरंजक पध्दतीने संख्यांची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 13:50 IST

सटाणा: येथील जिल्हा परिषदेच्या  शाळा मोरेनगर या शाळेत शाळेतील राष्ट्रपती आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक सोपान खैरनार यांनी नाविन्यपूर्ण उपक्र म राबवून   विद्यार्थ्यांना मनोरंजकपध्दतीने गणित शिकवून संख्यांची ओळख करून दिलीआहे.

ठळक मुद्दे  सटाणा: मोरेनगर या शाळेतील उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद 

आधार कार्डचा उपयोग करून  विद्यार्थ्यांची गणित या  विषयाशी त्यांनी मैत्री करून दिली आहे.गणित विषयाच्या अंक ज्ञान, संख्याज्ञान ,बारा अंका पर्यंत संख्या वाचन , संख्या लेखन ,संख्यांवरील क्रि या , विस्तारित रूप ,बेरीज ,वजाबाकी ,गुणाकार ,भागाकार ,संख्यांचा चढता उतरता क्र म आधी गणितीय अध्ययन क्षमता विद्यार्थ्यांना मनोरंजक पद्धतीने प्राप्त झाल्या आणि याच आधार कार्डने सोडवलं त्याचं व्यवहाराचं  गणित असंच म्हणता येईल .             या उपक्र मातून विद्यार्थी मनोरंजक पद्धतीने गणित विषय शिकायला लागली आहेत.मुलांना संख्यांची ओळख सोप्या पद्धतीने होऊ लागली आहे., संख्या ज्ञान दृढीकरण होऊन आधार कार्ड यासंकल्पनेविषयी माहिती झाली आहे . संख्यांमधील चढता उतरता क्र म सोप्या पद्धतीने समजून  , विद्यार्थ्यांना बारा अंकी (एकक ते दश अब्ज पर्यंत) संख्या मनोरंजक पद्धतीने वाचता लिहता येऊ लागल्या आहेत. स्वत:चे तसेच वर्गातील सर्व मित्रांचे आधार क्र मांक ,आधार संख्या माहिती झाली आहे विद्यार्थ्यांना आधार कार्ड द्वारे होणारे विविध व्यवहार माहिती झाले आहेत. -गणित विषयाच्या  अध्ययन क्षमता सोप्या व मनोरंजक पद्धतीने विद्यार्थांना अवगत होण्यासाठी  आधार कार्ड वरील कल्पक व नाविन्यपूर्ण अफलातून उपक्र म मोरेनगर शाळेतील सोपान खैरनार यांनी  यशस्वीपणे राबवून नक्कीच संपूर्ण जिल्ह्यातील शिक्षकांना अनुकरणीय उपक्र म केला आहे . -मीना मोरे, जिल्हापरिषद सदस्य.