शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

उमराणे शाळेत डिजिटल सुर्यमालेची ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 18:42 IST

उमराणे : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ििडजटल शैक्षणकि साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य होत आहे. शाळेत एल ई डी टीव्ही संच, टॅब, मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्र मातील नवनवीन संकल्पना स्पष्ट करून दिल्या.

उमराणे : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ििडजटल शैक्षणकि साधनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अध्यापनाचे कार्य होत आहे. शाळेत एल ई डी टीव्ही संच, टॅब, मोबाईलद्वारे विद्यार्थ्यांना अभ्यासक्र मातील नवनवीन संकल्पना स्पष्ट करून दिल्या. अशाच एका उपक्र मंतर्गत या शाळेतील तंत्रस्नेही शिक्षकांनी मर्ज क्युबच्या आधारे सुर्यमालेची ओळख विद्यार्थ्यांना करून दिली. विद्यार्थ्यांना ग्रह, उपग्रह या संकल्पना स्पष्ट करून सांगताना तरंगत्या सुर्यमालेची आभासी प्रतिमा दाखवून सूर्य, पृथ्वी, बुध, गुरू, शुक्र , शनी, मंगळ, फ्लूटो, नेपच्यून आदी ग्रह व त्यांचे उपग्रह त्यांचे आकार, रंग परिवलन, गती या सर्वांबाबत प्रत्यक्ष अनुभूतीतून माहिती मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडली. यातील थ्रीडी इफेक्टमुळे मुलांची जिज्ञासा, कुतूहल बघण्यासारखे होते.या उपक्र मासाठी मुख्याध्यापिका मंगल देवरे, शिक्षक कल्पना निकम, स्वाती शेवाळे, जिजाबाई पवार, छाया कापडणीस, चंद्रकला भामरे, सुनंदा देवरे, प्रतिभा आहेर, सरला देवरे, योगेश देवरे, मंगल जगन्नाथ देवरे, रवींद्र बहिरम यांनी परिश्रम घेतले. @---------------------------डिजीटल सुर्यमालेची माहिती जाणून घेताना उमराणे जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी. (२५ उमराणे)

टॅग्स :scienceविज्ञान