शहरं
Join us  
Trending Stories
1
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
2
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
3
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
4
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
5
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
6
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
7
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
8
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
9
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
10
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
11
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
12
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
13
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
14
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
15
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
16
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
17
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
18
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
19
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
20
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)

आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक दिन चांदोरी महाविद्यालयात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 15:12 IST

चांदोरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलिग्नत के. के. वाघ कला, वाणज्यि, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय चांदोरी ता निफाड येथील महाविद्यालयात 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक दिन क्र ीडा ज्योतीचे प्रज्वलन करून साजरा करण्यात आला.

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक दिन क्र ीडा ज्योतीचे प्रज्वलन

चांदोरी : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलिग्नत के. के. वाघ कला, वाणज्यि, विज्ञान व संगणक विज्ञान महाविद्यालय चांदोरी ता निफाड येथील महाविद्यालयात 23 जून रोजी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक दिन क्र ीडा ज्योतीचे प्रज्वलन करून साजरा करण्यात आला.या वेळी क्र ीडा संचालक प्रा.कोल्हे बी.बी.यांनी आंतरराष्ट्रीय आॅलिम्पिक मोटो, थीम, आॅलिम्पिक रिंग्स संदर्भात माहिती दिली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. के. दातीर व वाणज्यि विभाग प्रमुख प्रा. प्रवीण आहेर, क्र ीडा संचालक प्रा. बी. बी. कोल्हे, प्रा. योगेश आहेर, प्रा. दुर्गेस्ट, संतोष गुरु ळे, वाढघुले, भावसार, विलास कोकाटे आदी उपस्थित होते. 

टॅग्स :collegeमहाविद्यालयOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2020