शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

सिग्नल तोडण्यातच स्वारस्य़़़

By admin | Updated: July 10, 2014 01:05 IST

सिग्नल तोडण्यातच स्वारस्य़़़

 

नाशिक, दि. ९ : शहरातील मुख्य तसेच वर्दळीच्या जवळपास सर्वच चौकांत सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे़ सिग्नलवरील टायमरमुळे नागरिकांच्या पेट्रोलची बचत, तसेच अपघातावर नियंत्रण मिळविणे असा उद्देश यामागे आहे़ काही सुजाण नागरिक सिग्नलवर थांबतात, मात्र बहुतेकांना सिग्नल तोडण्यातच स्वारस्य असल्याचे दिसून येते़ सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांवर केवळ आर्थिक दंडाची कारवाई न करता कायमची अद्दल घडेल अशी कारवाई पोलिसांनी करावी, अशी मागणी नाशिककरांकडून केली जाते आहे़चौकात लावलेली टायमर सिग्नल प्रणाली पाहिल्यास चार रस्त्यांवरील वाहनचालकांसाठी वेगवेगळी वेळ दाखविली जाते़ त्याचप्रमाणे यात लावण्यात आलेले दिवेदेखील वेगवेगळे आहेत़ समोरच्या व उजव्या दिशेने येणाऱ्या वाहनचालकांसाठी लाल व हिरवा दिवा लावण्यात आला आहे़तर मागाहून येणाऱ्या वाहनचालकांसाठी लाल, पिवळा व हिरवा दिवा लावण्यात आला आहे़हिरव्या दिव्याचा कमीत कमी कालावधी हा १५ सेकंदांचा असून, जास्तीत जास्त वेळ ६० सेकंदांची ठेवण्यात आली आहे़ तर पिवळ्या दिव्याचा कालावधी हा चार ते पाच सेकंदांचा ठेवण्यात आला आहे़ तर लाल दिव्याचा कालावधी हा त्या रस्त्यावर असलेल्या वर्दळीवर आधारित आहे़ यामुळे वेगवेगळ्या चौकांत सिग्नलचे टायमिंग वेगवेगळे आहेत़ बहुतेक सिग्नलवर लाल दिव्याचा कालावधी हा सुमार ९० सेकंदांचा आहे़ तर हिरव्या दिव्याचा कालावधी हा सुमारे २५ सेकंदांचा आहे़ चौकाच्या एका बाजूला या सिग्नलचे आॅपरेटिंग सिस्टीम स्विच लावण्यात आले आहेत़ या ठिकाणी सिग्नल बसविण्याची मागणीपाथर्डी फ ाटा, गरवारे पॉइंट, कॉलेजरोड, वॉलमार्क चौक, बिगबजार, हॉटेल सिब्बल चौक, जुना गंगापूर नाका, सिडकोतील त्रिमूर्ती चौक, पवननगर, जेलरोड पाण्याची टाकी, गंगापूर रोड, जेहान सर्कल, नांदूरनाका, महेंद्र सर्कल, सातपूर पाइपलाइन चौफु ली, आनंदवल्ली, उपनगर चौकी, के. के.वाघ़महाविद्यालय, विडी कामगारनगर, लेखानगर, साईनाथनगर चौफु ली, इंदिरानगर, डी़ के.नगर, निर्मला कॉन्व्हेन्ट, ड्रिम कॅनल, मखमलाबाद रोड, सह्याद्री हॉस्पिटल, औरंगाबाद नाका, द्वारका पॉइंट, वडाळानाका या ठिकाणी सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी भीमशक्ती या सामाजिक संघटनेने केली आहे़