शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाने घेतली खावटी किटची दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2021 00:03 IST

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांतील आदिवासी जनतेला एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाकडून खावटी किट मिळाले नसल्याने अनेक लाभार्थी वंचित असून अनेक दिवसांंपासून आदिवासी लाभार्थी खावटी किट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे, हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांनी दखल घेतली असून जानोरी गावच्या आदिवासी लाभार्थ्यांची यादी जानोरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीला लावण्यात आली असून सोमवारी (दि.२९) दिंडोरी येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे लाभार्थींना खावटी किट मिळणार आहे.

ठळक मुद्देलोकमत इम्क्पॅक्ट : जानोरी गावातील आदिवासी लाभार्थींना मिळणार आज किट

जानोरी : दिंडोरी तालुक्यातील अनेक गावांतील आदिवासी जनतेला एकात्मिक आदिवासी प्रकल्प विभागाकडून खावटी किट मिळाले नसल्याने अनेक लाभार्थी वंचित असून अनेक दिवसांंपासून आदिवासी लाभार्थी खावटी किट मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे, हे वृत्त लोकमतने प्रसिद्ध करताच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांनी दखल घेतली असून जानोरी गावच्या आदिवासी लाभार्थ्यांची यादी जानोरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीला लावण्यात आली असून सोमवारी (दि.२९) दिंडोरी येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतिगृह येथे लाभार्थींना खावटी किट मिळणार आहे.लाभार्थ्याने खावटी किट घेण्यासाठी येताना स्वतःचे मूळ आधारकार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, रेशनकार्ड झेरॉक्स, पासपोर्ट फोटो सोबत आणावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या यादीत जानोरी येथील १२९ आदिवासी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे.खावटी किट अनुदानवाटपाबाबतची जानोरी ग्रामपंचायत कार्यालयाच्या इमारतीला लावली असताच जानोरी येथील आदिवासी ग्रामस्थांनी लोकमतचे आभार मानले आहे.अनेक दिवसांपासून जानोरी येथील आदिवासी लाभार्थी खावटी किटची प्रतीक्षा करत होते. परंतु खावटी किट मिळत नसल्याने अनेक आदिवासी बांधव एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पावर नाराजी व्यक्त करत होते. परंतु, लोकमतने खावटी किटपासून आदिवासी लाभार्थी वंचित हे वृत्त प्रसिद्ध होताच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नाशिक यांनी दखल घेऊन जानोरी गावासाठी सोमवारी खावटी किट देण्यात येणार असल्याची यादी प्रसिद्ध केली आहे.- नामदेव डंबाळे, माजी ग्रामपंचायत सदस्य, जानोरी.(२७ जानोरी १) बुधवारी लोकमत मध्ये प्रसिद्ध झालेली बातमी.