शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय समितीकडून करंजगावची पाहणी

By admin | Updated: November 4, 2015 23:38 IST

राज्यस्तरीय समितीकडून करंजगावची पाहणी

निफाड : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान २०१२-१३ अंतर्गत निफाड तालुक्यातील करंजगावची औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय समितीने पाहणी व मूल्यमापन केले. करंजगाव बसस्थानकाजवळ ग्रामस्थांनी समितीचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष भास्कर पेरे-पाटील, शासनाचे प्रतिनिधी हेमंत डांगे, सिंधुदुर्ग आश्रमाचे नेवगी, हिंगोली उगम ग्रामीण संस्थेचे सुशांत पाईकराव, प्रवीण पुरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, सोपान खालकर, करंजगावचे सरंपच खंडू बोडके पाटील, उपसरपंच अर्चना कडाळे, सुरेश पाटील, वसंत जाधव, रावसाहेब राजोळे, सुरेश राजोळे, सुरेश गायकवाड आदि उपस्थित होते. डॉ.नरेंद्र पाटील यांनी करंजगावकरांनी राबविलेल्या उपक्रमाची माहिती दिली. सरपंच खंडू बोडके यांनी ग्रामस्वच्छतेतील करंजगावच्या योगदानाविषयी सांगितले. समितीने अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, दलितवस्ती, प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात मूल्यमापन केले. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातर्गत पुरस्कार देण्यात येणार आहे. उत्तर महा२राष्ट्रातून करंजगावची नाशिक विभागात निवड झाली होती. त्याअनुषंगाने ही पाहणी करण्यात आली.(वार्ताहर)