शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

विद्युत निरीक्षक कार्यालयातर्फे प्रबोधन

By admin | Updated: January 17, 2017 00:26 IST

सुरक्षा सप्ताह : शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

नाशिक : शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या वतीने नाशिकच्या विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या वतीने ११ ते १७ जानेवारी या कालावधीत विद्युत सुरक्षा सप्ताहअंतर्गत नागरिकांमध्ये वीज सुरक्षेबाबत जनजागृती केली.विद्युत निरीक्षक एम. बी. महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत निरीक्षक कार्यालयाने शहरातील शाळा तसेच कारखान्यांमध्ये नागरिकांना वीज सुरक्षा आणि विजेची उपकरणे याबाबत माहिती दिली. वीज ही आपल्या जीवनातील दैनंदिन गरज असून, आपण विजेच्या उपकरणावर अवलंबून आहोत. त्याबरोबरच विद्युत अपघाताने जीवितहानी होण्याचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे विद्युत उपकरणे सुरक्षितपणे कशी हाताळावीत, कुठल्या दर्जाची उपकरणे असावीत याबरोबरच नागरिकांनी विद्युत नियमांचे पालन करावे यासाठी केंद्रीय विद्युत मंडळाच्या मार्गदर्शनानुसार शहरात विद्युत निरीक्षक कार्यालयाच्या वतीने जनजागृती करण्यात आली.शहरातील सुमारे नऊ शाळा तसेच अनेक कारखान्यांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच ‘नाशिक रन’च्या निमित्ताने महात्मानगर मैदानावर जनजागृती करण्यात आली. या मोहिमेत विद्युत निरीक्षक एस. बी. महाजन यांच्यासमवेत सहायक विद्युत निरीक्षक आर. एस. गिते, शाखा अभियंता व्ही. के. देशमुख, ए. पी. नारखेडे, पी. जी. विसपुते, जे. यू. गढवाल, सहायक अभियंता जी. ई. पाटील, व्ही. एच. गोसावी, शाखा अभियंता एन. व्ही. बागुल यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)