शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी योजनेचे अर्ज भरण्यास सुरुवात महिनाभर मुदत : शेतकºयांनी लाभ घेण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2018 01:39 IST

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली.

ठळक मुद्देदीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करणारी योजना जाहीर योजनेपासून वंचित राहिल्याची तक्रार

नाशिक : राज्य सरकारने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचा लाभ घेण्यापासून काही कारणास्तव वंचित राहिलेल्या शेतकºयांना या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा संधी उपलब्ध करून दिली असून, गुरुवारपासून त्याची बॅँकांमध्ये सुरुवात करण्यात आली आहे. महिनाभर मुदत असलेल्या या योजनेसाठी यापूर्वी अर्ज केलेल्यांना मात्र पुन्हा संधी देण्यात आलेली नाही. गेल्यावर्षी जुलै महिन्यात राज्य सरकारने शेतकºयांचे दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करणारी योजना जाहीर केली होती. त्यासाठी कर्जदार शेतकºयांकडून २४ जुलै ते २२ सप्टेंबर या कालावधीत आॅनलाइन अर्ज करण्याची मुभा देण्यात आली होती.वीजपुरवठा, इंटरनेटची उपलब्धता आदी कारणांमुळे अनेक शेतकºयांना मुदतीत आॅनलाइन अर्ज सादर करता न आल्याने ते या योजनेपासून वंचित राहिल्याची तक्रार केली गेली. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी डिसेंबर महिन्यात झालेल्या नागपूरच्या अधिवेशनात वैयक्तिक व तांत्रिक कारणामुळे ज्या शेतकºयांना आॅनलाइन अर्ज दाखल करता आले नाहीत त्यांच्यासाठी संधी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार १ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत आता शेतकरी पुन्हा अर्ज सादर करू शकतील. त्यासाठी आॅनलाइन ही पूर्वीच्याच पद्धतीचा वापर करण्यात येणार असून, आपले सरकार सेवा केंद्रामार्फत मोफत अर्ज करण्याची सुविधा देण्यात येणारआहे. अर्ज करणाºया शेतकºयांना आधार क्रमांक, दूरध्वनी क्रमांक, रेशन कार्ड आदी बाबी आवश्यक करण्यात आल्या आहेत.