शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अनंत कुबल एकांकिका स्पर्धेस प्रारंभ नाट्य परिषद : दोन दिवसात चौदा एकांकिका सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:24 IST

नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी आणि निर्मलाताई कुबल यांच्या हस्ते करण्यात आले.

ठळक मुद्देदि. २८ मेपर्यंत प.सा. नाट्यगृहात सदर स्पर्धा सुरू राहणारपहिल्या दिवशी आठ एकांकिकांचे सादरीकरण

नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने आयोजित स्व. अनंत कुबल राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे उद्घाटन डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी आणि निर्मलाताई कुबल यांच्या हस्ते करण्यात आले. पहिल्या दिवशी आठ एकांकिकांचे सादरीकरण झाले. दि. २८ मेपर्यंत प.सा. नाट्यगृहात सदर स्पर्धा सुरू राहणार आहे.नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने दरवर्षी स्व. अनंत कुबल यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. दि. २८ मेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत यंदा २८ एकांकिका सादर होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी व्यासपीठावर डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, निर्मलाताई कुबल, सावानाचे कार्याध्यक्ष धर्माजी बोडके, नाटयगृह सचिव अ‍ॅड. अभिजित बगदे यांच्यासह नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे उपस्थित होते. यावेळी, ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी भोईर कुटुंबीयातील सुरेश भोईर, नंदा रायते उपस्थित होते. सुनील ढगे यांनी प्रास्ताविकात नेताजी भोईर यांच्या नाटकांच्या संहिता परिषदेच्या वतीने जतन केले जाणार असल्याचे सांगत दरवर्षी त्यांच्या नावाने लेखनाचा पुरस्कार दिला जाणार असल्याचे सांगितले. दरम्यान, डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, धर्माजी बोडके, अभिजित बगदे यांनीही मनोगत व्यक्त केले व रंगकर्मींना शुभेच्छा दिल्या.