शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

संस्कृती उखडून टाकण्याचे उद्योग: विवेक घळसासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 01:00 IST

जगभरातील भांडवलदारांकडून विविध माध्यमांतून समाजात भय, नैराश्य, उदासीनता आणि नकारात्मकता पसरवून मानवी संस्कृती उखडून टाकण्याचे कारस्थान सुरू असल्याचे परखड मत विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्दे भय, नकारात्मकता पसरवित असल्याचे मत

नाशिक : जगभरातील भांडवलदारांकडून विविध माध्यमांतून समाजात भय, नैराश्य, उदासीनता आणि नकारात्मकता पसरवून मानवी संस्कृती उखडून टाकण्याचे कारस्थान सुरू असल्याचे परखड मत विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी व्यक्त केले आहे.रोटरी क्लबनाशिकतर्फे शंकराचार्य न्यासाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृहात मंगळवारी (दि.१७) प्रमुख पाहुणे विवेक घळसासी यांनी ‘स्वप्नांची आशा, विकासाची दिशा’ या विषयावर उपस्थितांशी संवाद साधताना मानवी स्वप्न पाहण्याची वृत्ती आणि विकासाच्या भ्रामक कल्पना याविषयी सविस्तर विवेचन केले. व्यासपीठावर रोटरी क्लब नाशिकच्या सचिव डॉ. श्रेया कुलकर्णी, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष नीलेश कोटकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रोटरी क्लब नाशिकचे अध्यक्ष अ‍ॅड. मनिष चिंधडे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेखा राजपूत यांनी केले.रोटरी क्लबतर्फे विविध क्षेत्रांत सामाजिक दृष्टिकोनातून काम करणाऱ्या पाच शिक्षकांचा यावेळी ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ पुरस्क ाराने सन्मान करण्यात आला. यात नॅब स्कूलच्या प्राचार्य वर्षा साळुंखे यांचा दिव्यांगांच्या शिक्षणातील योगदानासाठी, वंदना खरोटे यांचा कला, सोपानवाटपाडे यांचा शिवचरित्र व शिक्षण क्षेत्र, शांताराम मेने यांचाक्रीडा व रागिणी कामतीकर यांचा संगीत श्रेत्रातील योगदानासाठी‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन सन्मान करण्यात आला.

टॅग्स :NashikनाशिकRotary Clubरोटरी क्लबcultureसांस्कृतिक