शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
4
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
5
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
6
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
7
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
8
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
9
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
10
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
11
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
12
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
13
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
14
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
15
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
16
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
17
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
18
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
19
Sonam Raghuvanshi : धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
20
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच

इंदिरानगर : थकबाकीदार विरोधात मोहीममनपाकडून पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 00:28 IST

येथील महापालिकेच्या उपकार्यालयाच्या वतीने सुमारे तेराशे पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा देण्यात आल्या, तसेच २५ थकबारीदारांची तात्पुरत्या स्वरूपात नळजोडणी तोडण्यात आली.

इंदिरानगर : येथील महापालिकेच्या उपकार्यालयाच्या वतीने सुमारे तेराशे पाणीपट्टी थकबाकीदारांना नोटिसा देण्यात आल्या, तसेच २५ थकबारीदारांची तात्पुरत्या स्वरूपात नळजोडणी तोडण्यात आली.मनपाच्या उपकार्यालयाच्या थकबारीदारांविरोधात धडक मोहीम राबण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ज्यांना नोटिसा देण्यात आल्या होत्या त्यापैकी १00 थकबाकीधारकांनी तातडीने थकबाकी भरल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली. सदर धडक मोहिमेत सुमारे पंचवीस हजार रुपये रोख व सुमारे पंचावन्न हजारांचा धनादेश अशी वसुली करण्यात आली आहे. तसेच धडक मोहीम सुरूच राहणार असल्याने तातडीने पाणीपट्टी थकबाकीदारांनी थकबाकी भरून सहकार्य करावे, अन्यथा कारवाईस सामोरे जावे लागणार आहे.सदर मोहीम मनपा उपायुक्त रोहिदास दोरकूळकर, विभागीय अधिकारी जयश्री सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता जी. बी. पगारे यांच्यासह अधिकारी व कर्मचाºयांनी राबविण्यास सुरुवात केली आहे.