शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

इंदिरानगरला भाडेकरूंची माहिती लपविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: July 3, 2014 00:08 IST

इंदिरानगरला भाडेकरूंची माहिती लपविणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

 

इंदिरानगर : शहराची सुरक्षितता व दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर घरमालकांनी आपल्या भाडेकरूंची माहिती संबंधित पोलीस ठाण्यात कळविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने करूनही याकडे बहुतांशी घरमालकांनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येते़ या पार्श्वभूमीवर इंदिरानगर पोलिसांनी विशेष मोहीम सुरू केली असून, भाडेकरूंची माहिती दडविणाऱ्या कमोदनगरमधील दोन घरमालकांविरुद्ध इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़इंदिरानगर पोलिसांनी भाडेकरूंची माहिती न देणाऱ्या घरमालकांविरुद्ध विशेष मोहीम सुरू केली आहे़ या मोहिमेनुसार कमोदनगर येथील प्रमोद बुधा पवार, उषा सुभाष नेहे या दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत़ यापैकी पवार यांनी कमोदनगर येथील जलधारा सोसायटीत ठेवलेल्या भाडेकरूची, तर नेहे यांनी कमोद पार्क येथील भाडेकरूची माहिती इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिलेली नसल्याने ही कारवाई करण्यात आली़ दरम्यान, ही कारवाई सुरू राहणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले़सातपूरच्या शिवाजीनगर भागात दहशतवादी शेख लालबाबास काही वर्षांपूर्वी दहशतवादविरोधी पथकाने अटक केली होती़ त्याच्याकडून आरडीएक्स, नाशिक शहरातील महत्त्वपूर्ण स्थळांच्या चित्रफिती आढळून आल्या होत्या़ शेख लालबाबा हा या परिसरात भाड्याने राहत होता़ या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी शहरातील घरमालकांना भाडेकरूंची माहिती देण्याचे आवाहन केले होते़ तसेच माहिती न देणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते़ (वार्ताहर)