शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कांदा अनुदानाचे अर्ज स्विकारण्यासाठी स्वतंत्र कर्मचारी हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 19:21 IST

देवळा : देवळा तालुक्यातील बहुसंख्य शेतकºयांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्र ी केला आहे. प्रतिक्विंटल २०० रूपये कांद्याला अनुदान देण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, परंतु ज्या बाजार समितीत शेतकºयांनी कांदा विक्र ी केला असेल त्याच बाजार समितीत शेतकºयांना अनुदान मागणीचे अर्ज जमा करावे लागत असल्यामुळे चांदवड बाजार समितीत कांदा विक्र ी केलेल्या देवळा तालुक्यातील शेतकºयांची गैरसोय होत आहे.

ठळक मुद्देदेवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी

देवळा : देवळा तालुक्यातील बहुसंख्य शेतकºयांनी चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्र ी केला आहे. प्रतिक्विंटल २०० रूपये कांद्याला अनुदान देण्याचा शासन निर्णय झाल्यानंतर शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत, परंतु ज्या बाजार समितीत शेतकºयांनी कांदा विक्र ी केला असेल त्याच बाजार समितीत शेतकºयांना अनुदान मागणीचे अर्ज जमा करावे लागत असल्यामुळे चांदवड बाजार समितीत कांदा विक्र ी केलेल्या देवळा तालुक्यातील शेतकºयांची गैरसोय होत आहे.चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीने त्यांचा एक कर्मचारी देवळा येथे कांदा अनुदान मागणीचे अर्ज स्विकारण्यासाठी नेमावा अशी मागणी देवळा तालुक्यातील शेतकºयांनी केली आहे.देवळा तालुक्यातील अनेक कांदा उत्पादक शेतकºयांनी चांदवड बाजार समितीत आपल्या कांद्याची विक्र ी केलेली आहे. कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे या शेतकºयांना नुकसान सोसावे लागले. त्या पार्श्वभूमीवर शासनाने बाजार समित्या/खाजगी बाजार समितीमध्ये दि. १ नोव्हेंबर २०१८ ते ३१ जानेवारी२०१९ या कालावधीत कांदा विक्र ी केलेल्या शेतकºयांना २०० रु पये प्रति क्विंटल, व प्रती शेतकरी जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्यासाठी या प्रमाणात अनुदान देण्याचा निर्णय घेतल्यानंतर देवळा तालुक्यातील हजारो शेतकरी अनुदान योजनेसाठी पात्र ठरले. परंतु चांदवड येथे कांदा विक्र ी केलेल्या शेतकºयांना योजनेचा लाभ घेण्यासाठी चांदवड येथे कांदा अनुदान मागणी अर्ज जमा करावे लागत आहेत. यासाठी लागणारे सातबारा उतारे आॅनलाईनने मिळण्यात तांत्रिक अडचणी येतात. तसेच तलाठींना शोधण्यासाठी शेतकºयांना धावाधाव करावी लागत आहे. अनेक अडाणी शेतकºयांना कागदपत्रांच्या अपूर्ततेमुळे देवळा ते चांदवड असे हेलपाटे मारावे लागत आहेत.चांदवड देवळा बससेवा कमी प्रमाणात असल्यामुळे हया शेतकºयांचा दिवस वाया जातो. तसेच कागदपत्रात जर अपूर्तता असेल तर दोन दिवस अर्ज जमा करण्यासाठी जातात. आर्थिक नुकसान होते ते वेगळेच. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीने ठराविक कालावधीसाठी त्यांच्या एका कर्मचाºयाची नेमणूक देवळा येथे अनुदान मागणीचे अर्ज स्विकारण्यासाठी करावी व तालुक्यातील शेतकºयांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकºयांनी केली आहे.