शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

चांदवड तालुक्यात स्वातंत्र्यदिन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:18 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय समिती अध्यक्ष भीमराव आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी ...

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे शालेय समिती अध्यक्ष भीमराव आहेर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी सरपंच अनिता सुखदेव जाधव, सोसायटीचे चेअरमन शिवाजी जाधव, सुखदेव जाधव, ग्रामपंचायत उपसरपंच नवनाथ जाधव, माजी उपसरपंच निवृत्ती घाटे, कारभारी आहेर, चंद्रकांत आहेर, कैलास जाधव, अर्चना कुमावत व सर्व सदस्य उपस्थित होते. दीपक भदाने यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब धाकराव यांनी आभार मानले. मुख्याध्यापक शोभा सोनवणे, ज्योती पगार, सुधा पगार, संगीता जाधव, सुधाकर कोष्टी, वंदना पगार, वंदना पवार, राजेंद्र पवार, वंदना जाधव, सुरेखा भदाणे, अजिनाथ जोगदंड, मनीषा जाधव, स्वाती तारलकर, भारती पगारे उपस्थित होते.

---------------------------------

जिल्हा परिषद दगडी शाळा, चांदवड

चांदवड : येथील जिल्हा परिषदेच्या दगडी शाळेत स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण शाळेचे माजी विद्यार्थी सचिन खैरनार यांच्या हस्ते झाले. तसेच लोकवर्गणीतून (तीन लाख तीस हजार) दुरुस्त केलेल्या चार वर्गखोल्यांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी तथा माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, जगन्नाथ राऊत, चांदवडचे गटशिक्षणाधिकारी आर. एन. निकम कांबळे, खैरनार, केंद्रप्रमुख ठोके तसेच शाळेचे माजी विद्यार्थी सुभाष कोल्हार, बाळासाहेब कासलीवाल, डी. पी. शेळके, कांतिलाल बाफणा, गवळी, विद्यार्थी गंगाधर सोनवणे, ठोसर सर, अशोक सोनवणे, रमेश घोडके, हेमंत घोडके, शाळेचे मुख्याध्यापक संदीप महाले उपस्थित होते.

शर्मा कॉलनी जिल्हा परिषद शाळा

चांदवड : येथील जिल्हा परिषदेच्या शर्मा कॉलनी शाळेत शिवसेना युवती शहरप्रमुख अपर्णा अभिनय अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी मुख्याध्यापिका प्रमिला राऊत, उपशिक्षक विजय चौरे, नगराध्यक्ष रेखा गवळी, नगरसेवक सुनीता पवार, मीनाक्षी पगारे, राणी बागुल, कोतवाल, तेजल अहिरे, राजू पगारे, जय गवळी आदींसह परिसरातील महिला भगिनी उपस्थित होत्या. यावेळी विद्यार्थ्याना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

फोटो- १८ वडाळीभोई

चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथे जिल्हा परिषद शाळेच्या ध्वजारोहणप्रसंगी भीमराव आहेर, सरपंच अनिता सुखदेव जाधव, शिवाजी जाधव, सुखदेव जाधव, नवनाथ जाधव, माजी उपसरपंच निवृत्ती घाटे, कारभारी आहेर, चंद्रकांत आहेर

फोटो- १८दगडी स्कूल

चांदवड येथील जिल्हा परिषद दगडी शाळेत ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित मान्यवर.

फोटो- १८शर्मा कॉलनी

चांदवड येथील जिल्हा परिषदेच्या शर्मा कॉलनी शाळेत ध्वजारोहणप्रसंगी अर्पणा अहिरे, सुनीता पवार, रेखा गवळी आदी.

180821\18nsk_4_18082021_13.jpg~180821\18nsk_5_18082021_13.jpg~180821\18nsk_6_18082021_13.jpg

फोटो- १८ वडाळीभोई चांदवड तालुक्यातील वडाळीभोई येथे जिल्हा परिषद शाळेचे ध्वजारोहण प्रसंगी भिमराव आहेर सरपंच अनिता सुखदेव जाधव, शिवाजी जाधव ,सुखदेव जाधव ,नवनाथ जाधव , माजी उपसरपंच निवृत्ती घाटे, कारभारी आहेर,चंद्रकांत आहेर ~फोटो- १८दगडी स्कूल चांदवड येथील जिल्हा परिषद दगडी शाळेत ध्वजारोहण प्रसंगी उपस्थित मान्यवर. ~फोटो- १८शर्मा कॉलनी चांदवड येथील जिल्हा परिषदेच्या शर्मा कॉलनी शाळेत ध्वजारोहणप्रसंगी अर्पणा अहिरे, सुनीता पवार, रेखा गवळी आदी.