शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

‘इंदू सरकार’ चित्रपट विरोधात कॉँग्रेसची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 01:51 IST

आणीबाणीच्या घडामोडीवर आधारित मधुर भांडारकर निर्मित ‘इंदू सरकार’ हा हिंदी चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, खासदार स्वर्गीय संजय गांधी यांची चुकीची माहिती, वक्तव्य दाखवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : आणीबाणीच्या घडामोडीवर आधारित ‘इंदू सरकार’ हिंदी चित्रपटात माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आयनॉक्स चित्रपट गृहाबाहेर इंदिरा कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेधार्थ घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने केली. आणीबाणीच्या घडामोडीवर आधारित मधुर भांडारकर निर्मित ‘इंदू सरकार’ हा हिंदी चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटात पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी, खासदार स्वर्गीय संजय गांधी यांची चुकीची माहिती, वक्तव्य दाखवून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करीत कॉँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या निदर्शन आंदोलनातील माजी मंत्री शोभा बच्छाव, शहर अध्यक्ष शरद आहेर, नगरसेवक राहुल दिवे, वत्सला खैरे, डॉ. हेमलता पाटील, आशा तडवी, लक्ष्मण जायभावे, लक्ष्मण मंडाले, संतोष ठाकूर, मुन्ना ठाकूर, बबलु खैरे, उद्धव पवार, ज्युली डिसुझा, स्वप्नील पाटील, ज्ञानेश्वर चव्हाण, इजाज सय्यद, कामील इनामदार, कुसुम चव्हाण, अनिल बहोत, राहील शेख, अब्दुल चौधरी, अतुल हांडोरे, रिझवान शेख आदिंसह कार्यकर्त्यांना उपनगर पोलिसांनी ताब्यात घेऊन काही वेळाने सुटका केली. दरम्यान, इंदू सरकार चित्रपटात इंदिरा गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याने तो प्रदर्शित करू नये या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व पोलीस आयुक्तांना काँग्रेसच्या वतीने देण्यात आले होते.